TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड येथे कापूस चोरणारी टोळी जेरबंद !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2023
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील कापूस चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी चार चोरट्यांना पकडले असून त्यांच्या कडून ५२,००० रुपयांचा सहा क्विंटल पाच किलो कापूस आणि चोरीसाठी वापरलेली मालवाहू रिक्षा जप्त केली आहे.

बोदवड पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या कापूस चोरीच्या तक्रारीचा तपास लावण्यास पो नि राजेंद्र गुंजाळ व स पो नि अंकुश जाधव यांचे मार्गदर्शनाने शोध मोहीम राबवली व मिळालेल्या माहिती आधारे या पथकाने निखिल जावरे (रा-नेरकर कॉलनी), राहुल बडगुजर (रा-सहकार नगर), समाधान मोरे (रा-भिलवाडा), रोशन उर्फ अजय धुलकर (रा- भिलवाडा), गणेश उर्फ विश्वनाथ माळी (रा-सहकार नगर,बोदवड) यांना पकडले.

READ ALSO

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

या चोरट्यांनी महावीर जिनिंगआणि वरखेड बु।। येथील शेतकरी लक्ष्मण पाटील यांच्या गोडाऊन मधून कापूस चोरी केल्याचे कबुल करत मुद्देमाल काढून दिला. ही कारवाई पो. कॉ.अयुब तडवी,पो. ना.राजेश महाजन, शशिकांत महाले, पो.कॉ.दिपक पाटील, मुकेश पाटील, निखिल नारखेडे, नीलेश शिसोदे,भगवान पाटील, सहा. फौजदार सुधाकर शेजोळे यांनी पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ रवींद्र गुरचळ व पो.हे.कॉ. वसंत निकम हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
Next Post

महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे ऋषिकेश पाटील यांची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाराणसी बॉम्बस्फोट प्रकरण : आरोपी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा

June 6, 2022

पाचोरा : छतावरून उतरताना अंदाज चुकला अन् घडलं अघटीत ; शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

May 22, 2023

बनावट अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडे मागितली खंडणी !

October 22, 2022

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहीम आवश्यक : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

July 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group