TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रिकेट भेदभाव करत नाही, वर्णद्वेषी टीकेवरुन सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2021
in क्रीडा, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

सिडनी (वृत्तसंस्था) ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान मोहम्मद सिराजवर काही ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी वर्णद्वेषी टीका केली. याप्रकरणी सुरक्षारक्षकांनी ६ प्रेक्षकांची स्टेडियममधून हकालपट्टी केली. या प्रकरणावर महान फलंदाज सचिन तेंडुलकर प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही, असे मत त्यानं व्यक्त केलं.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी असभ्य वर्तनाचे पुन्हा दर्शन घडवले. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आणि त्यानं थेट पंचांकडे तक्रार केली. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेनंही आक्रमक पवित्रा घेताना कारवाईची मागणी केली. त्यामुळे लगेच पोलिसांना बोलावण्यात आले आणि सहा प्रेक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले. क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही प्रसिद्धी पत्रक काढून घडलेल्या प्रकाराबद्दल टीम इंडियाची माफी मागितली. या प्रकरणावर महान फलंदाज सचिन तेंडुलकर प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही, असे मत त्यानं व्यक्त केलं.

READ ALSO

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

सचिनने या प्रकरणावरुन एक ट्विट केलं आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, ”खेळ म्हणजे सर्वांना एकत्र आणणे, लोकांमध्ये फूट पाडणे नाही. क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही. बॅट आणि बॉल यांना केवळ खेळाडूमधलं टॅलेंट समजतं.. त्याच्या धर्म, रंग, जात आणि राष्ट्रीयत्वाशी काहीच संबंध नसतो. ज्यांना हे समजत नाही, त्यांच्यासाठी स्टेडियममध्ये जागा नाही.” दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, सर्व आरोपींची स्टेडियमधील सुरक्षा अधिकारी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (CA) अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे. तसेच लागोपाठ दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकाराबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी भारतीय खेळाडूंची माफी मागितली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला आश्वासन देण्यात आले आहे की, या प्रकरणात त्वरित कारवाई केली जाईल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंना वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. या घटनेच्या चौकशीचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. याशिवाय क्रिकेट ऑस्ट्रेलियादेखील घटनेचा समांतर तपास करणार आहे. भारतीय खेळाडूंना प्रेक्षकांनी दिलेल्या वागणुकीबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या कारवाईचा अहवाल आयसीसीनं मागवला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
क्रीडा

आयपीएल जेतेपदासाठी आज महासंग्राम

May 31, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
क्रीडा

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

May 11, 2026
Next Post

जळगावात दुचाकी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे शोषण तातडीने थांबवा – फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

November 10, 2020

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत डब्ल्यूएचओचे अधिकारी ठार !

May 10, 2024

खळबळजनक : जळगावात दारु पिणाऱ्या टोळक्याकडून हॉटेलमध्ये गोळीबार !

August 28, 2024

ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्येची पालकमंत्र्यांनी घेतली दखल ; बाभळे येथे मुरूम टाकून शेतरस्ता केला तयार !

July 31, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group