TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘त्या’ आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गिरीश महाजनांसह १२५ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2021
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेच्या पाश्वभूमीवर जे पडसाद उमटले, त्याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार्‍या आमदार गिरीश महाजन यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या आंदोलनाला बंदीचे आदेश असतानाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले.

 

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेच्या पाश्वभूमीवर मालेगाव, नांदेड, अमरावती येथे जे पडसाद उमटले या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी या मागणीसाठी सोमवारी भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने तसेच ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना परवानगी नाकारलेली असताना तसेच जिल्हाधिकारी यांचे जिल्ह्यात आंदोलन निदर्शने या बंदीचे आदेश असतानाही त्या आदेशाचे उल्लंघन केले तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले.

 

‘या’ पदाधिकाऱ्यांसह १२५ कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा

 

त्यामुळे याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे राकेश दुसाने यांच्या फिर्यादीवरून भाजपचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, माजी विधानपरिषद आमदार स्मिता पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे अशोक कांडेलकर प्रकाश भगवानदास पंडित या पदाधिकाऱ्यांसह १२५ कार्यकर्त्यांविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

क्रांती रेडकरच्या 'त्या' कथित चॅटचे स्क्रिनशॉट नवाब मलिकांनी केले शेअर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2025

March 20, 2025

प्रेमाचं नाटक अन् एका निराधार महिलेला FBवरील मित्रानं घातला ८ लाखांचा गंडा

January 1, 2022

दहिवद येथे अमळनेर तालुक्यातील आदिवासी खावटी योजनेचा शुभारंभ

September 1, 2021

महसूल सहायकाला दीड लाखांची लाच स्विकारताना पकडले रंगेहात !

August 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group