TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महसूल सहायकाला दीड लाखांची लाच स्विकारताना पकडले रंगेहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 12, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

वाशीम (वृत्तसंस्था) मानोरा येथील तहसील कार्यालयात कार्यरत सहायकाला तब्बल दीड लाखाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. अनंत किसन राठोड असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या सहायकाचे नाव आहे. दरम्यान, मानोरा तहसीलमध्ये दोन महिण्यात एसीबीने केलेल्या या दुसऱ्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याची ओरड होत असून मागील महिण्यात प्राप्त तक्रारीवरुन एसीबीच्या पथकाने मोहन तिडके व इतर दोघांविरुध्द कारवाई केली. या कारवाईनंतर किमान महसूल प्रशासनातील तरी भ्रष्टाचाराला लगाम लागेल अशी अपेक्षा होती. परंतू वरकमाईची चटक लागलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लाचेसाठी अडवणुकीचे प्रकार सुरु आहेत. दरम्यान, शेती पुतण्याच्या नावाने करुन देण्याच्या मोबदल्यात महसूल सहायकाने तब्बल दीड लाख रुपये लाचेची मागणी केली. सदर रक्कम देणे मान्य नसल्याने संबधिताना वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

READ ALSO

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

या तक्रारीची दखल घेत वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या नेतृत्वातील पथकाने पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात लाचखोर सहायक अलगत अडकला. साखरडोह येथील निवासस्थानी सहायक अनंत राठोड याला तक्रारदाराकडून दीड लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

याप्रकरणी मानोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानोरा तहसील कार्यालयात दोन महिण्यातील दोन कारवायांमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, पोलीस निरीक्षक सुजित कांबळे, विनोद माकंर्डे, नितीन टवलारकार, दुर्गादास जाधव, राहुल व्यवहारे, विनोद अवगळे, योगेश खोटे, रवींद्र घरत, चालक नावेद शेख या वाशीम एसीबीच्या पथकाने केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

दुसऱ्या मजल्यावरून बांधकाम मजूर खाली कोसळला ; दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 सप्टेंबर 2026 !

September 2, 2026

अनैतिक संबंधात अडथळा : मायलेकीने मिळून बापाचा केला निर्घृण खून !

February 23, 2022

लक्षात ठेवा धीरुभाई अंबानीही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे, पण..!

July 4, 2022

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी ३० सप्टेंबरला निर्णय ; आडवाणी, उमा भारतींसह सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेश

September 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group