TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुमच्या घरात कोट्यावधीचं गुप्तधन, वृद्धाची ७ लाखांची फसवणूक !

नजर चुकवून जमिनीतून काढल्या २८ मूर्ती व २ झाकण !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गोंदिया (वृत्तसंस्था) गोंदिया वृद्धाला गुप्तधनातून कोट्यधीश होण्याचे स्वप्न दाखवून ७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी देवरी पोलिसांनी मांत्रिकासह दोघांवर अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण !

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

देवरी तालुक्यातील खुर्शीपार येथील ग्यानिराम सदाराम उके (८०) यांना गुडघ्याचा त्रास असल्याने औषधीसाठी नातेवाईकांना विचारणा केली. नातेवाईकांनी त्यांना एका मांत्रीकाचा नंबर दिला. त्या मांत्रीकाकडून उके यांनी औषधोपचार केला. त्यात त्यांना आरामही मिळाला. त्यामुळे आरोपी गोपाल वैद्य (५५, रा. पारडीसिंगा ता. काटोल जि. नागपूर) याच्यावर त्यांचा विश्वास बसला. औषधी घेण्यासाठी गेलेल्या ग्यानिराम उके यांना आरोपीने तुझ्या घरी गुप्तधन असल्याचे सांगितले. ते गुप्तधन तुला काढून देतो, त्यासाठी जादूटोणा करणारा एक माझा मित्र आणतो, असे सांगत करोडपती होण्याचे आमिष दिले. त्याच्यावर विश्वास ठेवत ग्यानीराम उके गुप्तधन काढण्यासाठी तयार झाले. यादरम्यान आरोपींनी त्यांच्या जवळून गुप्तधनाच्या नावावर ७ लाख रुपये उकळून जमीनीतून विविध प्रकारच्या पितळेच्या मूर्ती काढत त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी दोन आरोपींवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणे व त्यांचे समूळ उच्चारण करण्याचे अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे करीत आहेत.

जमिनीतून काढल्या २८ मूर्ती व २ झाकण !
गुप्तधन जमीनीतून काढण्याच्या नावावर त्यांच्या घरात खड्डा खोदून एका तांब्याच्या लोट्या १५ पितळेच्या लहान मूर्ती, एक बालकृष्णाची मूर्ती, एका तांब्याच्या हांड्यात गणपतीच्या ५ मूर्ती, देवीच्या ७ मूर्ती, दोन पितळेचे झाकण काढण्यात आले. आरोपीनी नजर चुकवून ते साहित्य जमीनीत गाडून त्यांना जमीनीतून काढत असल्याची बनवाबनवी करण्यात आली.

एक महिन्यापासून सुरू होता प्रकार !
ग्यानिराम सदाराम उके यांच्या घरून गुप्तधन काढण्याची प्रक्रिया ८ सप्टेंबर २०२३ पासून १३ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान करण्यात आली. तब्बल महिनाभरापासून मांत्रीकाच्या माध्यमातून पूजाअर्चा करून खोदकाम करणे वेगवेगळ्या विधी करण्याचे काम मांत्रीकाने केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १७ ऑक्टोबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसेंनी सांगितले कुणाला कधी मिळणार जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्षपद !

December 2, 2021

फ्रान्सकडून एअरस्ट्राईक; अल कायदाच्या तब्ब्ल ५० दहशतवाद्यांचा खात्मा

November 3, 2020

हाथरसमध्ये भोले बाबांच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी : 122 भाविकांचा मृत्यू

July 2, 2024

चंदन गुरुक्रिडा प्रसारक मंडळाची नुतन कार्यकारणी जाहीर !

April 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group