TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आंध्रात जमावाने मंत्र्याचे घर जाळले, पोलिसांवरही दगडफेक ; कोनासीमा जिल्ह्यांच्या नामांतरावरुन हिंसाचार

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आंध्रप्रदेशातल्या कोनासीमा जिल्ह्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याला काही स्थानिकांनी विरोध केला आहे. त्याविरोधात कोनासीमा जिल्ह्याच्या अमलापूरम् शहरात आज मोठा हिंसाचार झाला. आंदोलकांनी अमलापूरमचे आमदार आणि वाहतूक मंत्री पानीपे विश्वरूप यांचं घर पेटवून दिलं आहे. तरुणांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस देखील गंभीर जखमी झाले आहेत.

कोनासीमा जिल्ह्याचं नाव बदलून बीआर आंबेडकर कोनासीमा जिल्हा करण्याच्या प्रस्तावाविरोधात मंगळवारी (24 मे) आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. इथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाबची झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी केलेल्या लाठीचार्जनंतर अमलापुरम जिल्ह्यात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी, अधिकारी जखमी झाल्याचं कळतं. आंदोलकांनी पोलिसांची गाडी आणि एका शाळेच्या बसला आग लावली.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

वादाची पार्श्वभूमी

4 एप्रिल रोजी पूर्व गोदावरी जिल्ह्यापासून कोनासीमा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. मागील आठवड्यात राज्य सरकारने कोनासीमा जिल्ह्याचं नाव बदलून बीआर आंबेडकर कोनासीमा जिल्हा करण्याची प्राथमिक सूचना जारी केली. परंतु यामुळे वादाला निमंत्रण मिळालं. कोनासीमा साधना समितीने नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदवत जिल्ह्याचं सध्याचं नाव कायम ठेवण्याची मागणी केली. या समितीने मंगळवारी (25 मे) जिल्ह्याचं नाव बदलण्याच्या विरोधात जिल्हाधिकारी हिमांशू शुक्ला यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करत असताना हे आंदोलन केलं. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक भडकले आणि अखेर शांत अमलापुरममध्ये जाळपोळीची घटना घडली.

अखेर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये नेलं. या लाठीचार्जमुळे आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोनसीमा जिल्ह्याचं नाव न बदला तेच कायम ठेवावं अशी ठाम भूमिका घेतली. संघटनेने मंगळवारी ‘चलो अमलापुरम’ची हाक दिली होती. परिणामी अमलापुरममध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक पाहायला मिळाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

'३५ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट देतो' सांगून चाळीसगावच्या ठेकेदाराची २१ लाखांत फसवणूक ; दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात भव्य तमाशा कला भवन उभारणीसाठी प्रयत्न करणार ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

November 8, 2020

‘द क्लियर न्युजचा इफेक्ट’ : साकळीत डासांची तपासणी; केंद्राकडून कंटेनर सर्वेक्षण सुरू

October 9, 2020

भयंकर : कुसुंबा येथे पती-पत्नीचा गळा आवळून खून !

April 22, 2021

पिताच झाला हैवान ! दारुच्या नशेत मित्रांसह पोटच्याच 9 वर्षीय लेकीवर केला बलात्कार

May 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group