TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘द क्लियर न्युजचा इफेक्ट’ : साकळीत डासांची तपासणी; केंद्राकडून कंटेनर सर्वेक्षण सुरू

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2020
in आरोग्य, यावल
1
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) द क्लियर न्युज ने 8 ऑक्टोबर रोजी साकळीत डासांचा ‘ डंक’ वाढला. या आशयाखाली वृत्त प्रसारीत केले होते. त्यावृताची दखल घेत गावात प्रा.आ. केंद्राकडून कंटेनर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर असे की, साकळी येथे गावात सध्या डासांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला असून डासांमुळे अनेक आजार उद्धभवत आहे. आजारी रुग्णांमुळे सध्या प्रा.आरोग्य केंद्रासह गावातील खाजगी दवाखाने सुद्धा फुल्ल झालेले असतांना मलेरिया व टाइफाइड सदृश्य आजारांबरोबरच आता डेंग्यूचा सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. त्यातच कोरोनाच्या आजारामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या चिंतेत अजून भर पडलेली आहे. दरम्यान साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून या समस्येची दखल घेण्यात आलेली असून नागरिकांच्या आरोग्याबाबत विविध प्रकारच्या उपाय योजना केल्या जात आहे. त्यात आरोग्य प्रशासनाकडून कळविल्यानंतर, दि.९ रोजी साकळी येथे संपूर्ण गावात डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण वाढू नये म्हणून वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत घराघरात कंटेनर सर्वेक्षण सुरू केलेले असून प्रत्येक घरातली पाण्याने भरलेल्या टाक्या, भांडी तपासून त्यात डासांच्या आळ्या आहे किंवा नाही याची तपासणी केली जात आहे.

READ ALSO

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

आज जवळपास दोनशे घरांचे सर्वेक्षण झालेले असून गावातील इंदिरानगर प्लॉट, वाणी गल्ली व व डॉ.आंबेडकर नगर अशा तीनही भागातील जवळपास बारा ते पंधरा घरात डेंग्यू डासांच्या आळ्या आढळून आल्या असल्याचेआरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले. जवळपास तीन दिवस हे सर्वेक्षण चालणार असून पुढेही वारंवार सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी नेहमी सतर्क राहून घरातील पाणी साठवण्याबाबत सूचना केल्या जात आहे. तसेच गावात साफसफाई व फवारणी बाबत ग्रामपंचायत प्रशासनाला आरोग्य प्रशासनाकडून पत्र दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील व डॉ.सौ.स्वाती कवडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य कर्मचारी कंटेनर सर्वेक्षणच्या कामात सहभाग देत आहे.

आतातरी ग्रामपंचायतीने फवारणी करावी – प्रा.आ. केंद्राच्या कंटेनर सर्वेक्षण दरम्यान गावातील जवळपास पंधरा घरात डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाकडून गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ संपूर्ण गावात लवकरात लवकर डासप्रतिबंध फवारणी करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

नागरीकांनी सहकार्य करा- गावात डासांमार्फत फैलाव होणाऱ्या आजारांना आळा बसावा म्हणून प्रा.आ.केंद्राकडून घराघरात कंटेनर सर्वेक्षण सुरु केलेले असून पुढील तीन दिवस संपूर्ण गावात सर्वेक्षण केले जाणार आहे. गावातील जवळपास पंधरा घरात डेंग्यू डासांच्या आळ्या आढळून आलेल्या आहे. तरी नागरिकांनी एक दिवस कोरडा पाळून आपणास लागेल तेवढेच पाणी साठवून झाकून ठेवावे. सर्वेक्षणा दरम्यान नागरिकांनी आरोग्य प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील यांनी सांगितले आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
Next Post

महाराजस्व अभियान अंतर्गत मनवेल येथे दाखले वाटप

Comments 1

  1. Dagdu patil says:
    6 years ago

    Abhinandan Kiran Mahajan patrakaar sahib khoob chan coverage

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाळासाहेबांचे नाव कुणालाही वापरता येणार नाही, शिवसेनेचे निवडणूक आयोगाला पत्र ! 

June 25, 2022

मोठी बातमी : नगरपालिकांची प्रभाग रचना रद्द ; शासन आदेशानुसार नव्याने होणार रचना !

March 14, 2022

कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी भल्या पहाटे घेतली जरांगे-पाटलांची भेट !

September 9, 2024

नांदगाव येथे घरफोडी; १० हजाराची रोकड लंपास, गुन्हा दाखल

December 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group