TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ई- श्रम योजनेच्या लाभासाठी ‘सीएससी’ नि:शुल्क सेवा

The Clear News Desk by The Clear News Desk
December 18, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांच्यामार्फत जळगाव जिल्ह्यात ई- श्रम व आयुष्यमान भारत आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. ई- श्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राकडून नि:शुल्क सेवा उपलब्ध आहे. आयुष्यमान भारत योजनेसाठी ३० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी दर फलक, केंद्राचे बॅनर, सेवांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी, केंद्राच्या दर्शनी भागात लावणे आवश्यक राहील. आपले सरकार सेवा केंद्राची यादी जिल्ह्याचे संकेतस्थळ www.jalgaon.nic.in यावर उपलब्ध आहे.

आपल्या जवळील केंद्रावर नागरिकांनी जावून या योजनांचा लाभ घ्यावा. ई- श्रम सेवेची कोणतीही आकारणी आपले सरकार सेवा केंद्रांना करण्यास निर्बंध आहेत. तसेच ई- श्रम योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांकडून आकारणी करण्यात येवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. आपले सरकार सेवा केंद्रामार्फत ही सेवा उपलब्ध आहे. सदरचे काम कामकाज या व्यतिरिक्त कोणत्याही खासगी संस्थेस दिलेले नाही. काही तक्रार असल्यास अभिनंदन मधुकर पाटील, जिल्हा व्यवस्थापक, सीएससी जळगाव (7264811570), गजानन शांताराम पाटील, जिल्हा व्यवसथापक, सीएससी, जळगाव (8087305060), राहुल रतन गायकवाड, जिल्हा समन्वयक, सीएससी, जळगाव (7249468477) यांच्याकडे तक्रार करावी, असे शुभांगी भारदे, नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
Next Post

इतर मागासवर्गीय विकास महामंडळातर्फे विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुरुपौर्णिमा निमित्त किरीटभाईजींचे जळगावात होईल प्रवचन

July 2, 2025

धरणगाव जवळ भीषण अपघात; एक ठार, पाच जखमी

December 2, 2020

पारोळ्यात पत्रा कापून 4 दुकानात चोरी ; चोरट्यांनी मारला काजू, बदामावर ताव !

September 20, 2022

पहूर-जामनेर भीषण अपघात ; कार चालकासह महिला ठार, चिमुकला बचावला

December 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group