TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावल येथे महागाईविरोधात काँग्रेस कमिटीतर्फे सायकल रॅली

The Clear News Desk by The Clear News Desk
July 11, 2021
in यावल, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या अन्यायकारक महागाईविरोधात यावल तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीतर्फे आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या अन्यायकारक महागाईविरोधात यावल तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीद्वारा आयोजित सायकल रॅली आज यावल शहरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष यावल रावेरचे लोकप्रिय सर्वांचे लाडके आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकी संघ यावल येथून बुरुज चौक मार्गे, बोरावल गेट मार्गे, सिनेमा चौक तर चोपडा रस्त्यावरील पेट्रोल पंपपर्यंत काढण्यात आली.

READ ALSO

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

रॅलीमध्ये अनेक कार्यकर्ते सायकल घेऊन निघाले. पेट्रोल, डिझेल ,घरगुती गॅस, खाद्यतेलसह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या अन्यायकारक भाव वाढीमुळे सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, दलित आदिवासीसह इतर समाज भरडला जात असून या जुलमी केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला आणि सह्यांची मोहीम पेट्रोल पंपावर राबवण्यात आली. यावेळी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह जि.प. गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे यांनी मोदी आणि केंद्रसरकारवर यावल शहरातील प्रत्येक चौकात सायकल रॅली थांबवून लाऊडस्पीकर द्वारे भाषण देऊन जोरदार हल्ला चढवून उपस्थित काँग्रेसच्या कट्टर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवून मोदी सरकार हाय हाय, एकही भूल कमल का फुल, वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल, नही चलेगी नही चलेगी मोदी ‘तेरी तानाशाही नही चलेगी, बस करो महंगायी की मार वापस जावो मोदी सरकार, अशा घोषणा देऊन संपूर्ण यावल शहर दणाणून सोडलं. यावेळी शहरातून सायकल रॅली जात असतांना जनतेनेही हात देऊन रॅलीचे समर्थन केले.

यावेळी उपस्थितांमध्ये माजी आमदार रमेश चौधरी, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंगबापू पाटील, पस गटनेते शेखर पाटील, काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, युवानेते वाढोदा गावचे तरुण सरपंच संदीप सोनवणेसह त्यांचे सर्व कार्यकर्ते, नगरसेवक मनोहर सोनवणे, गुलाम रसूल मेंबर, नगरसेवक समीर मोमीन, जाकीरभाई, अस्लम शेख, समीर खान, फैजपूर सर्व नगरसेवक फैजपूर शहराध्यक्ष रियाज, युवक काँग्रेस अध्यक्ष वसीम जनाब, यावल शहरउपाध्यक्ष अनिलभाऊ जंजाळेसह त्यांचे सर्व कार्यकर्ते हाजी गफ्फार शाह, काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष अभय महाजन, शहराध्यक्ष, नईम शेख, विक्की पाटील, विनोद पाटील, तौफिक शेख, दहिगावचे तरुण तडफदार सरपंच अजय अडकमोल, बामनोद गावचे युवा सरपंच राहुल तायडे सह त्यांचे सर्व कार्यकर्ते, कोरपावली गावचे कर्तव्यदक्ष तरुण सरपंच विलास अडकमोलसह त्यांचे कार्यकर्ते, गौरव महाजनसह त्यांचे कार्यकर्ते, काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, लीलाधर सोनवणे, समाधान पाटील, रमेश पाटील, धीरज महाजन, अशपाक शाह, किरण सोनवणे, चेतन सोनवणे, विक्की सोनवणे, धीरज सोनवणे, राजू पिंजारी, इम्रान पहेलवान, सत्तारभाई तडवी, बशीर तडवी, पुंडलिक बारी, अभिषेक इंगळेसह असंख्य कार्यकर्ते पाऊस असतांना सुद्धा उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
जळगाव

जळगावात भाजपचा ऐतिहासिक विजय! ४६ पैकी ४६ जागांवर कमळ

January 16, 2026
Next Post

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; दोन तरुण जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दोन महिन्यांपूर्वी विवाह…संसार फुलण्यापूर्वीच दाम्पत्याने उचललं टोकाचं पाऊल !

July 5, 2023

अहिराणी संगीत क्षेत्रात तरुणाईने आणला ‘लोकल टू ग्लोबल’चा नवा पॅटर्न !

April 26, 2021

वाघूर धरण : पाण्यात तीन बालकांचा बुडून मृत्यू

September 28, 2020

मोहाडी कोव्हीड सेंटर भ्रष्टाचार प्रकरण : शैक्षणिक अर्हता नसलेले कर्मचारी नियुक्त? ; माहिती देण्यास टाळाटाळ !

September 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group