TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! तीन बहिणींची भररस्त्यात युवकाला मारहाण ; कारण ऐकून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सध्या उत्तर प्रदेशातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ३ मुली एका मुलाला मारहाण करत असल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं पोलिसांनाही या प्रकरणाची दखल घ्यावी लागली आहे. व्हायरल व्हिडीओत ३ मुली एका युवकाला भररस्त्यात दांडक्याने मारहाण करत असल्याचं दिसून येते.

या व्हिडीओच्या चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. या व्हिडीओत जो युवक मार खातोय त्याचं नाव नीरज निषाद असं आहे. तो एका गॅरेजमध्ये काम करतो. त्यानेच हा व्हिडीओ शूट केला आहे. या घटनेच्या १ दिवस आधी नीरज दुचाकीवरुन सिधारीच्या दिशेने जात होता. त्यावेळी रस्त्यात आलेल्या एका वळून त्याच्यावर हल्ला केला. स्वत:ला वाचवण्यासाठी तो दुसरीकडे वळाला आणि एका सायकलस्वाराला धडकला.

READ ALSO

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

तरुणाला शिविगाळ करत मारहाण

सायकलस्वार आणि नीरज यांच्यात भांडण झालं. दोघांमध्ये मारहाण झाली. काही वेळाने हे प्रकरण मिटलं. दोघंही आपापल्या रस्त्याने निघून गेले. सायकलस्वार जेव्हा घरी पोहचला तेव्हा त्याने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून त्याच्या ३ बहिणींना संताप अनावर झाला. त्यांनी स्कूटी काढून नीरजचा शोध घेण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. काही वेळाने मातबरगंज परिसरात नीरज त्यांना सापडला. त्यानंतर तिन्ही बहिणींनी दांडक्याने नीरजला शिविगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना नीरजनं त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. या हायवॉल्टेज ड्रामानंतर आसपासच्या लोकांच्या मध्यस्थीने तडजोड करण्यात आली. प्रकरण शांत झालं.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

परंतु या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे परिसरात चर्चा झाली. पोलिसांनी या व्हायरल व्हिडीओची दखल घेत या प्रकरणाची चौकशी सुरु केली. पीडित युवकाचा आरोप आहे की, या मुलींना जातिवाचक शिविगाळ करत मला मारहाण केली. माझं कुणीही ऐकलं नाही. मी मुलगा आणि त्या मुली असल्याने काहींनी न विचार करता त्यांनाच साथ दिली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं आता त्या मुलींना शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे असं त्याने सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
राजकीय

हरयाणाचा निकाल अनपेक्षित, आम्ही विश्लेषण करतोय : राहुल गांधी !

October 10, 2024
राष्ट्रीय

मोदींचा भांडवलशाही चक्रव्यूह तोडेल हरयाणाची जनता : राहुल गांधी !

October 5, 2024
गुन्हे

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी उकळल्याचा आरोप ; निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल !

September 29, 2024
गुन्हे

कर्नाटक हायकोर्टातील न्यायमूर्तीच्या वादग्रस्त वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल !

September 21, 2024
Next Post

बांगलादेशातून मुली आणून मलिक वेश्याव्यवसाय करायचे, माझ्याकडे पुरावे : मोहित कंबोज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावच्या रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी ; ना. गिरीशभाऊ महाजन यांचा पुढाकार !

April 5, 2023

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

October 29, 2023

जळगावात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकडची चोरी ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल !

August 24, 2024

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ९८२ कोरोनाबाधित, ५१२ झाले बरे !

March 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group