TheClearNews.Com
Saturday, May 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाबो ! बहिणीच्या नणंदेवर ‘तिचा’ जडला जीव ; दोघींची लव्हस्टोरी ऐकून व्हाल हैराण !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एक २२ वर्षीय तरुणी साधारण एक वर्षापूर्वी आपल्या बहिणीच्या सासरच्या घरी आली. येथे तिची बहिणीच्या नणंदेशी भेट झाली. या दोघींच्या भेटीगाठी चांगल्याच वाढू लागल्या आणि जवळीक इतकी वाढली की दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्या. घरातून पळून जाऊन त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. या लेस्बियन लग्नाची आता चांगली चर्चा होत आहे. ही घटना राजस्थानच्या चुरू येथील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या चुरूमध्ये ही घटना घडली आहे. एकमेकींच्या प्रेमात पडल्याने रतनगडमधील १८ वर्षीय तरुणी रात्री घराबाहेर पडली आणि हरियाणातील आदमपूर मंडी येथील २२ वर्षीय तरुणीसोबत फतेहाबादमध्ये जाऊन दोघींनी लग्न केलं. या अनोख्या लग्नाची आता चांगली चर्चा होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुली एकमेकींवर प्रेम करतात आणि त्यांना एकत्र राहायचे आहे. दोघींना खूप समजावले पण पटले नाही. एएसआयने मुलींकडे हरियाणात लिव्ह-इन रिलेशनशिपची कागदपत्रे मिळाली आहेत. त्यांच्याकडे लग्नाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे नाहीत असं म्हटलं आहे.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

रतनगड येथील रहिवासी मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मी माझ्या मुलीला खूप समजावलं. पण तरीही ती ऐकत नाही, तिला आम्ही सांगितलेलं पटत नाही. माझी मुलगी तशी अजिबात नव्हती. कुठल्या ना कुठल्या दबावात किंवा काहीतरी जादूटोणा झाल्याने ती तिच्यासोबत गेली असावी. तीन भावंडांमध्ये ती सर्वात लहान आहे. भाऊ मजुरीचे काम करतो तर दुसरा अपंग आहे. मुलगी सातवीपर्यंत शिकली आहे. मुलीनं हे चुकीचं केलं आहे, पण आता मी तिला कसं समजावू? ती काही समजून घ्यायला तयार नाही असं म्हटलं आहे.

वडिलांनी सांगितले की, ती फक्त एकच हट्ट धरून बसलेय की, त्या मुलीसोबत हरियाणाला जाणार. मुलीचे वडील सध्या शेती करतात. दुसरीकडे हरियाणातील रहिवासी असलेल्या मुलीला चार भावंडे आहेत ज्यात ती स्वतः सर्वात मोठी आहे. तिच्या एका बहिणीचे लग्न माझ्या पुतण्याशी झाले आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर मुलगी दोन महिने हरियाणातील एका तरुणीसोबत राहत होती. १० जानेवारीला संध्याकाळी आम्ही पोलिसांसोबत कार भाड्याने घेऊन हरियाणातील आदमपूरला गेलो. रात्रभर तिथेच थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आदमपूर पोलीस ठाण्यात गेले. तेथील पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला.

“आम्ही दोघी एकमेकींवर प्रेम करतोय, भविष्यात एकत्र आयुष्य घालवायचे आहे”

पोलिसांना दिलेल्या माहितीत, रतनगडमधील १८ वर्षीय तरुणीने सांगितले की, तिला तिचे आयुष्य मुक्तपणे जगायचे आहे. याशिवाय हरियाणातील २२ वर्षीय तरुणीने सांगितले की, आम्ही दोघी एकमेकींवर प्रेम करतोय आणि भविष्यात आम्हाला एकत्र आयुष्य घालवायचे आहे. दोघांच्याही कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी त्यांना बराच वेळ समजावून सांगितल्यानंतरही त्या दोघी त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहिल्या. सध्या ही बाब जिल्ह्यात चांगलीच चर्चेत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

अमरावतीत शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं नवनीत राणांची ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव व्हेंटिलेटर घोटाळा : त्रयस्त एजन्सीमार्फत चौकशी करा ; विधानसभेत आ. चिमणराव पाटील यांची मागणी !

March 16, 2022

पोस्टाची ‘ही’ योजना दरमहा पती-पत्नीला देईल सुमारे 4,950 रुपये ; जाणून घ्या… या योजनेची संपूर्ण माहिती !

February 22, 2022

केळी करपा नियंत्रणासाठी केळी पिकाचा महाराष्ट्र राज्यामध्ये समावेश करावा ; खा. रक्षाताई खडसे यांची मागणी !

April 6, 2022

घोटाळा ‘अंतिम’ नाहीच ; मुद्रांक, इंधन स्कॅमनंतर ‘बीएचआर’मुळे ‘तोतला’ पुन्हा चर्चेत !

June 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group