TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आज रात्रीतून बकाले यांचे निलंबन करण्यासह डीई लावतो, आय.जी. शेखर यांचे आ.चव्हाण यांना आश्वासन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह्य व अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी त्यांना तत्काळ निलंबित करावे, अन्यथा मोठा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिला होता. याची दखल घेत नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी आ. चव्हाण यांच्यासोबत संवाद साधत बकाले यांचे आज रात्रीतून निलंबनाचे आदेश काढून डीई (खाते निघाय चौकशी) लावतो असे आश्वासन दिले आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह्य व अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास मराठा समाजाचा महामोर्चा काढण्याचा ईशारा दिला होता. याची गंभीर दखल घेत नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी आ. चव्हाण यांच्यासोबत संवाद साधत बकाले यांचे आज रात्रीतून निलंबनाचे आदेश काढून डीई (खाते निघाय चौकशी) लावतो असे आश्वासन दिले आहे. आ. चव्हाण यांनी याबाबतच्या वृत्ताला ‘द क्लिअर न्यूज’सोबत बोलतांना दुजोरा दिला आहे त्यामुळे रात्रीतून बकाले यांच्याविरुद्ध कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

दरम्यान, सदर ऑडिओ क्लिप अतिशय आक्षेपार्ह्य असून अशी प्रवृत्ती पोलीस प्रशासनात राहणे म्हणजे जातीयवादाला खतपाणी घालणे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही दोन समाजात सामंजस्य राखणे माझी जबाबदारी आहे. सदर आक्षेपार्ह्य ऑडिओ क्लिप समाजात प्रसारित झाल्यानंतर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाजात उमटतील याची जाणीव पोलीस दलाने ठेवावी. सदर पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले यांचे तात्काळ निलंबन करावे. तसेच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. अन्यथा येणाऱ्या काळात असंतोष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पूर्णपणे पोलीस दल जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी, असा थेट ईशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस प्रशासनाला दिला होता. त्यामुळे पोलीस दलाने तातडीने पावलं उचलत आ. चव्हाण यांना कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

अंत्यसंस्कार करण्यापासून रोखले : शिंदेगटाचे जिल्हाप्रमुखसह ११ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसेंनी सांगितले कुणाला कधी मिळणार जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्षपद !

December 2, 2021

फ्रान्सकडून एअरस्ट्राईक; अल कायदाच्या तब्ब्ल ५० दहशतवाद्यांचा खात्मा

November 3, 2020

हाथरसमध्ये भोले बाबांच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी : 122 भाविकांचा मृत्यू

July 2, 2024

चंदन गुरुक्रिडा प्रसारक मंडळाची नुतन कार्यकारणी जाहीर !

April 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group