TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिल्पाविषयी बदनामीकारक बातम्या ; आक्षेपार्ह विधानं वेबसाइटवरून काढण्याचे हायकोर्टानचे निर्देश

The Clear News Desk by The Clear News Desk
July 30, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) पती राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक झाल्यानंतर सोशल मीडिया व प्रसार माध्यमांमधून मानहानीकारक माहिती प्रसिद्ध करण्यास मज्जाव करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, आज मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली. उत्तर प्रदेशमधील ‘कॅपिटल टीव्ही’नं प्रसिद्ध केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ व काही यूट्यूबरनी केलेली आक्षेपार्ह विधानं वेबसाइटवरून काढण्याचे निर्देश यावेळी उच्च न्यायालयानं दिले.

शिल्पा शेट्टी हिच्या वतीनं अॅड. बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. ‘राज कुंद्रा प्रकरणात काही माध्यमांचे वार्तांकन वस्तुस्थितीला धरून नसून त्यात अनावश्यक मतं मांडून शिल्पा शेट्टी यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काहींनी तर शिल्पा यांचं मातृत्व आणि लहान मुलांच्या पालनपोषणाविषयीही प्रश्न उपस्थित केले आहेत,’ याकडं अॅड. सराफ यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं. त्यावर, ‘कॅपिटल टीव्ही’ आणि ‘फिल्म विंडो’च्या हीना कुमावत यांनी प्रसिद्ध केलेले व्हिडिओ प्रथमदर्शनी बदनामीकारक असल्याचं निरीक्षण खंडपीठानं नोंदवलं व संबंधितांना निर्देश दिले. ‘फिल्म विंडो’च्या संस्थापक हीना कुमावत यांनी शिल्पा शेट्टीविषयी केलेल्या विधानांचा व्हिडिओ इंटरनेटवरून काढला असून यापुढंही तो अपलोड करणार नसल्याची हमी वकिलांमार्फत देण्यात आली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

शिल्पा शेट्टीच्या याचिकेतील मुद्द्यांविषयी सर्व प्रतिवादींनी १८ ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करावं आणि त्यावर शिल्पा शेट्टीनं २६ ऑगस्टपर्यंत प्रत्युत्तर दाखल करावं, असे निर्देश न्या. गौतम पटेल यांनी दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी २० सप्टेंबर रोजी होणार आहे.

वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी या प्रकरणाशी संबंधित वृत्त अधिक रंजक करून प्रसिद्ध केले जाते, त्यामुळे प्रतिवाद्यांना आपल्याविषयी चुकीचे आणि मानहानी करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यापासून मज्जाव करण्याची मागणी शिल्पाने याचिकेत केली होती. आपल्याबाबतची चुकीची माहिती संकेतस्थळांवरून काढून टाकावी, सोशल मीडियावरूनही याबाबतचे व्हिडिओ हटवण्यात यावेत, तसेच माफी मागण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिल्पाने केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

'पंतप्रधान व मुख्यमंत्री स्वतःला नंबर म्हणवतात' : प्रियांका गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गजानन तौर खून प्रकरणात तीन संशयित आरोपींना अटक !

December 13, 2023

जामनेर : अल्पवयीन शाळकरी मुलासोबत अनैसर्गिक कृत्य ; एकाला अटक !

July 11, 2024

शिरसोली येथील तरूणाची आत्महत्या

March 23, 2021

भुसावळ गांजा प्रकरण : दुसर्‍या संशयीताला पोलिसांकडून अटक !

December 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group