TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ गांजा प्रकरण : दुसर्‍या संशयीताला पोलिसांकडून अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2022
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) अप कर्नाटक एक्स्प्रेसमधून सव्वा लाख रुपयांचा गांजा शुक्रवार, 2 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाने गस्तीदरम्यान जळगाव-शिरसोलीदरम्यान जप्त केला होता. या प्रकरणी अटकेतील समशोद्दीन ऐनोद्दीन पिंजारी (62, घर नं.89, सर्वे नं.55, शफीनगर, मालेगाव, जि.नाशिक) यास अटक करण्यात आल्यानंतर त्याने हा गांजा सप्लायर हासीराम चव्हाण याने दिल्याची कबुली दिली. यानंतर दुसर्‍या आरोपीच्या चोपड्यातून मुसक्या आवळण्यात आल्या. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास 7 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

रॅकेटचा व्हावा पर्दाफाश
यापूर्वीदेखील रेल्वेतून गांजाची तस्करी उघड झाली असून या माध्यमातून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, संशयीत समशोद्दीन ऐनोद्दीन पिंजारी हा 12628 अप कर्नाटक एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एस- 3 मधून विनातिकीट प्रवास करीत असताना रेल्वे सुरक्षा बलाने त्यास पकडत त्याच्या सामानाच्या झडतीदरम्यान सव्वा लाखांचा गांजा जप्त केला होता. संशयीताने पोलिस कोठडीत हा गांजा चोपडा येथील हासीराम चौहाण याने दिल्याचे सांगितल्यानंतर त्यासदेखील चोपडा बसस्थानकासमोरून अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने 7 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

यांनी केली कारवाई
लोहमार्गचे निरीक्षक विजय घेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेद्र पाटील, अजीत तडवी, जगदीश ठाकूर, धनराज लुले, संजय मिर्झापुरे यांनी आरोपीच्या मुसक्या बांधल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

औषध देण्याच्या बहाण्याने परप्रांतीय दोघांना मारहाण करीत अडीच लाखांचा ऐवज लुटला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्रूझ ड्रग्ज प्रकरण : एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यावर

October 21, 2021

पुढची चार वर्षं कशी जातील ते भाजपला कळणार नाही; जयंत पाटील

November 16, 2020

सेल्फी विथ गुढी या स्पर्धेचा निकाल जाहीर ; सोनल भांडारकर प्रथम तर मृणाल मुसळे द्वितीय

April 18, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 ऑगस्ट 2025 !

August 18, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group