TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवकर हॉस्पिटलतर्फे रविवारी भादलीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

गरजू रुग्णांना होणार मोफत औषधी वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी रविवारी दि. ३ ऑक्टोबर रोजी भादली येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्याच्या धकाधकीच्या काळात माणसाची जीवनशैली आमूलाग्र बदलली आहे. ही बदलती जीवनशैली, खानपान नवनवे आजार घेऊन येत आहे. म्हणून सध्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. परंतु आजार अंगावर काढण्याची सवय वाढत चालली आहे. आणि ती आपल्या शरीरासाठी खूपच घातक आहे. कोणत्याही आजारावर वेळीच उपचार न झाल्यास पुढे तिचे भयंकर व्याधीत रूपांतर होऊ शकते. त्यामुळे कोणीही आजार अंगावर काढू नये, म्हणून जळगाव येथील शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी रविवारी दि. ३ ऑक्टोबर रोजी भादली येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात तपासणी नंतर गरजेनुसार रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहे. भादली पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

READ ALSO

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

या शिबिरात डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायराॅइड, लहान मुलांचे आजार, महिलांचे गर्भपिशवीचे आजार व मासिक पाळी संबंधीच्या समस्या, महिलांच्या स्तनाचे आजार, मानेचे व मणक्याचे आजार, पोटाचे आजार, मुळव्याध व भगंदर, आतड्यांचे आजार, अशक्तपणा व चक्कर येणारे आजार, डोळ्यांच्या लालसरपणाचे आजार, नजर कमी होणे, डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यांचे इतर आजार व मोतीबिंदू, हिरड्यांचे आजार, स्नायुंचे दुखणे, गुडघे व सांधेदुखी, रक्ताचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे.

शिबिरात तपासणी करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. अनुश्री व्ही (एमडी फिजिशियन) डॉ. वैभव गिरी (स्त्री रोग तज्ञ), डॉ. श्रीराम महाजन (प्लास्टिक सर्जन), डॉ. तेजस पाटील (अस्थिरोग तज्ञ), डॉ. स्वप्नील गिरी (बालरोग तज्ञ), डॉ. नीरज चौधरी (मूत्रविकार तज्ञ), डॉ. रश्मी पाटील (नेत्ररोग तज्ञ), डॉ. मंजू पवार (नेत्ररोग तज्ञ) डॉ. प्रियंका चौधरी (स्त्री रोग तज्ञ), डॉ. समीर चौधरी (जनरल सर्जन), डॉ अमित नेमाडे (फिजिओथेरपिस्ट), डॉ. भूषण चव्हाण (दंतरोग तज्ञ),. डॉ. अनंत पाटील (एमडी आयुर्वेद) यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत देवकर हॉस्पिटलचा प्रशिक्षित स्टाफ असणार आहे. या शिबिराचा भादली व परिसरातील गावांच्या नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
Next Post

जळगाव औद्योगिक क्षेत्रातील स्मशानभूमीकरीता अधिग्रहीत जागेचे अधिग्रहण रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम

June 18, 2022

धरणगावजवळ शेतमजूर महिलांना शेतात नेणाऱ्या वाहनाला अपघात, एक ठार ; ७ जण जखमी !

July 30, 2024

‘केंद्र सरकार केवळ श्रेय घेत राहिलं आणि देशात कोरोना वाढत गेला’ : अमर्त्य सेन

June 5, 2021

जिल्ह्यात आज आढळले ११४३ कोरोनाबाधित, १०४४ झाले बरे !

April 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group