TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणारा गैरप्रकार उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यामुळे टळला !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 3, 2021
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील एका रूग्णाला प्लाझ्माची आवश्यकता असतांना सिव्हील हॉस्पीटल आणि रेडक्रॉस सोसायटी या दोन्हींमध्ये त्या रूग्णांचे वेगवेगळे ब्लड ग्रुप आल्याने गोंधळ उडाला. ही माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांना समजली. त्यांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे धाव घेत रुग्णालय प्रशासनाला संबंधित डॉक्टरांना याचा जाब विचारला. अखेर याप्रकरणी कारवाई करावी लागेल असेही ते यावेळी म्हणाले.

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अनेक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आरोग्य व्यवस्थेवर देखील त्याचा ताण निर्माण होताना आपण पाहू शकतो. परंतु या सगळ्यातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे एका रुग्णाला प्लाझ्माची आवश्यकता होती. त्या रुग्णाचा रक्तगट बी पॉझिटिव्ह होता, परंतु रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णास एबी पॉझिटिव रक्तगट असून एबी पॉझिटिव्ह प्लाझ्मा देण्यात येत असल्याची माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांना समजली. त्यांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे धाव घेत रुग्णालय प्रशासनाला संबंधित डॉक्टरांना याचा जाब विचारला. तसेच उप अधिष्ठाता डॉ. पोटे यांच्याशी देखील चर्चा केली आणि संपूर्ण प्रशासनाला यानंतर असा गैरप्रकार घडता कामा नये अशी तंबी देखील दिली अन्यथा कारवाई करावी लागेल असेही ते यावेळी म्हणाले.

READ ALSO

धरणगाव शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू..

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

या संपूर्ण प्रकरणावर उप अधिष्ठाता डॉ. पोटे यांनी सांगितले की या घटनेस टेक्निशियन जबाबदार असल्याचे सांगत, त्याच्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू तसेच यानंतर पुढे अशी घटना घडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या जागृतीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला व रुग्णाचे प्राण वाचू शकले. त्तनंतर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

धरणगाव शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू..

June 21, 2025
Uncategorized

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

May 19, 2025
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

May 3, 2025
Uncategorized

पहलगाम मधील दहशतवादी कृत्याच्या निषेधार्थ 3 मे ला जळगावात मुकमोर्चा !

April 24, 2025
Uncategorized

बांभोरी येथून अवैध वाळू उपसा ; तिघांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2024
Uncategorized

चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर…!

November 22, 2024
Next Post

मंजूर झालेल्या निधीतून शहरातील कामे पूर्ण करा ; महापौर व उपमहापौरांनी दिल्या सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 23 मे 2024

May 23, 2024

पेगासस हेरगिरी प्रकरणाबाबत सरकारकडून उत्तर दिले जाणार नाही, केंद्राचे राज्यसभेला पत्र

August 7, 2021

धरणगाव जेडीसीसी बँकेच्या समोरून दुचाकी लंपास !

September 24, 2022

तरुणीचा विवाहास नकार देताच तरुणाने केली जाळपोळ ; सात वाहने खाक !

November 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group