TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यातील खर्दे येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा !

महापुरुषांच्या विचारांचा दिवा निरंतर तेवत ठेवा; राजू बाविस्कर !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील खर्दे बू. येथे सार्वजनिक समितीच्या वतीने ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन येथील बुद्ध विहारात करण्यात आले. तत्पूर्वी, कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार राजू बाविस्कर, अशोक वानखेडे आदी मान्यवरांनी बुध्द वंदना घेवुन भ. गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी सम्राट अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाबद्दल सुरेश वानखेडे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. तद्नंतर अशोक वानखेडे यांनी बुद्धांचा शांतीचा संदेश सांगितला, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला बौद्ध धम्म आपण नेहमीच आचरणात आणला पाहिजे. महापुरुषांच्या अनमोल विचारांचा वारसा प्रचार प्रसार करून निरंतर तेवत ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी नेहमीच वाचन केले पाहिजे, तरच आपल्याला महात्म्यांचा इतिहास माहिती होईल, असेही श्री. वानखेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

READ ALSO

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

तद्नंतर अध्यक्षीय भाषणात पत्रकार राजू बाविस्कर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, आपण सर्वांनी सामाजिक भावनेतून एकत्र येऊन सर्वोत्तम कुणबी भूमिपुत्र भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, अहिल्यामाई होळकर, संत नामदेव, संत तुकोबाराय, छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे ह्या संत – महापुरुषांचे महान विचार ज्याप्रमाणे जगाने मान्य केले. त्याचप्रमाणे आपणही त्यांच्या मार्गाने, विचारांनी प्रेरित होऊन त्यांचे अपूर्ण कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. ज्याप्रमाणे सम्राट अशोक यांचे अशोक चक्र आपल्या तिरंगा ध्वजात, चार तोंडी सिंह हे भारतीय राष्ट्रीय चिन्ह म्हणून सरकार चालविते. आणि “सत्यमेव जयते” स्वीकारले आहे याप्रमाणे आपणही त्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी अविरत प्रयत्न करावा. तसेच, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देऊन ज्या महामानवांनी आपला उद्धार केला आहे त्यांना कधीच विसरू नका, असे आवाहन आपल्या मनोगतातून राजू बाविस्कर यांनी उपस्थितांना केले.

यावेळी धरणगाव येथील पत्रकार राजेंद्र वाघ, गणेश कोळी, धना वानखेडे, लोटन वानखेडे, भुरा वानखेडे, भास्कर कोळी, संदीप बिराडे, संजय वानखेडे, नाना वानखेडे, भगवान वानखेडे, रवींद्र वानखेडे आदी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वाघ यांनी तर आभार विजय पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 फेब्रुवारी 2026 !

February 25, 2026
जळगाव

नशिराबाद येथे शिवजयंती उत्साहात साजरी

February 24, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 फेब्रुवारी 2026 !

February 24, 2026
Next Post

Murder : गुप्तांगावर वार करीत अकुलखेड्याच्या तरुणाचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात भाजपला मोठा धक्का; शहर उपाध्यक्ष दिलीप पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

December 8, 2020

“असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात,”; पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचे भाष्य

November 23, 2020

अमळनेर तालुक्यात ट्रक जाळणा-या चौघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

February 21, 2023

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा : सुप्रिया सुळे

October 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group