TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : पष्टाणे आणि कल्याणे होळ येथील चोरी प्रकरणी गुन्हे दाखल ; ३ लाखांचा ऐवज लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पष्टाणे आणि कल्याणे होळ गावातील बंद घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला होता. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यानुसार चोरट्यांनी तबब्ल ३ लाखांहून अधिकचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी पहिली फिर्याद वर्षाबाई वनसिंग पाटील (वय ४६, व्यवसाय – शेती रा.कल्याण होल ता.धरणगाव) यांनी दिली आहे. त्यानुसार त्याच्या राहते घरास कुलुप लावुन त्या माहेरी गेलेले होते. दिनांक ६ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते दि. ७ सप्टेंबर २०२२ रोजीचे सकाळी ६ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश केला. त्यानंतर ४६ हजार किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल असून पुढील तपास पोहेकॉ खुशाल पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

तर दुसऱ्या फिर्याद भूषण दिलीपराव देसले (वय ३३ धंदा खाजगी नोकरी रा.पष्टाणे ता.धरणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास भूषण पाटील हे पत्नीश त्याच्या पायाचे ऑपरेशन झालले असल्याने जळगाव येथील डॉक्टर यांना दाखविण्यासाठी गेले होते. रात्री दवाखान्यात उशीर झाल्याने ते जळगाव येथे नातेवाईकांकडे मुक्कामी थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांना वडील दिलीपराव देसले यांचा फोन आला की आपल्या घरी रात्री चोरी झाली आहे. घरी आल्यानंतर वडील यांनी सांगीतले की, रात्री ८ वाजेच्या सुमारास ते व आई शोभाबाई असे जेवन करुन घराच्या मागच्या टप्यात म्हशीवर लक्ष ठेवण्यासाठी झोपले होते. सकाळी ४ वाजता उठल्यावर त्यांनी पाहीले की, घरातील पुढील दरवाज्याचे कुलुप तोडलेले होते व घरातील सामान आस्ताव्यस्थ पडलेला होता. घरातील गोजरेज कपाट पाहीले असता कपाट उघडे होते व त्यातील सोन्या-चांदीचे दागीने व दुधाचे ठेवलेले पैसे असा एकूण २ लाख ६५ हजराचा ऐवज गायब होता. याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. नि. राहुल खताळ हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

विद्यार्थिनीला शिवीगाळ करत धमकी ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा तालुक्यात अतिपावसामुळे पिके पाण्यात ; शासनाकडून पंचनाम्याची अपेक्षा !

July 15, 2024

बुलढाणा अपघात : टायर फुटल्याचा चालकाचा दावा खोटा ; सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल, चालक अटकेत !

July 2, 2023

साकळीत नेटवर्क मिळत नसल्याने मोबाइलधारक त्रस्त !

October 14, 2020

मोटार सायकलचे पंचर काढायला जाणे बेतले जीवावर ; कारच्या धडकेत दोन मुलांचा मृत्यू !

February 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group