TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : पाळधीहून अटक केलेल्या संशयित आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 24, 2022
in कोर्ट, गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धरणगाव येथील बनावट मद्य निर्मिती प्रकरणी अटक केलेल्या आरोपीच्या माहितीवरून पाळधी येथून एकाला अटक केली होती. या संशयित आरोपीला आज दुपारी धरणगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, संबंधित आरोपीने जामीनसाठी अर्ज केला सून उद्या त्याच्यावर कामकाज होणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धरणगाव येथील बनावट मद्य निर्मिती प्रकरणी अटक केलेल्या भूपेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहिती वरून सचिन पाटील (रा. पाळधी ता. धरणगाव) याला आज पाळधी येथून ताब्यात घेण्यात आले होते. दुपारी सचिन पाटील याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची १ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सचिन पाटील या संशयित आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच जामीनसाठी अर्ज केला असून उद्या त्याच्यावर कामकाज होणार आहे.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

दरम्यान, भूपेंद्र मराठेने दिलेल्या माहितीवरून धारागिर येथे प्लॉट एरियात जनावरांच्या गोठ्यातील कडबा गंजीमध्ये दडवलेले १ लाख ६० हजार रुपये किमतीचे बनावट टॅंगो पंच देशी दारूचे ५५ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. तसेच या दारूच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी ६ लाखांची मिनिट्रक ( एम एच – १८ – ए ए ८६८४ ) यावेळी जप्त करण्यात आली आहे. तर याअगोदर या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला ११ लाख २ हजार ४०० रुपये किमतीचा आणि काल पोलीस कोठडीतील आरोपीने दिलेल्या माहितीनंतर ७ लाख ७३ हजार ४०० असा १८ लाख ७५ हजार ८०० रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आलेला आहे. तर धुळ्याचा आरोपी फरार आहे.

यांनी केली कारवाई
जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांचे नेतृत्वाखाली निरीक्षक सी.एच पाटील , दुय्यम निरीक्षक एस. एफ. ठेंगडे, आनंद पाटील, जवान एन.व्ही. पाटील, ए.व्ही.गावंडे, एम.डी.पाटील, के.पी.सोनवणे, राहूल सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
Next Post

धरणगाव गटशिक्षणाधिकाऱ्यासह एकाला अटक ; दोन हजाराची लाच स्वीकारली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भयंकर ! प्रेयसीनं प्रियकराला kiss केलं अन् गोळी मारली ; कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल !

December 17, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार १२ नोव्हेंबर २०२२ !

November 12, 2022

डॉक्टरांची समर्पित रुग्णसेवा सर्वार्थाने राष्ट्रसेवाच असते : डॉ. उज्ज्वला राठी

July 2, 2021

आता मराठे राजकीय एन्काऊंटर करणार : मनोज जरांगे पाटील यांचा इशारा !

October 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group