TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : भवानी मातेच्या मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्ण ; भक्तांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 12, 2023
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील भवानी मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्णत्वास आलेय. शहरातील जागृत देवस्थान भवानी मातेच्या भक्तांकरिता एकप्रकारे ही मोठी खुशखबर आहे.

भवानी मातेच्या दर्शनाकरिता धरणगावातील असंख्य भक्त नवरात्रीत व दररोज जात असतात. भवानी मातेच्या भक्तांना पावसाळ्यात मंदिरात जाण्याकरिता खूप त्रास सहन करावा लागत असे. म्हणून भवानी मातेच्या भक्तांचे शिष्टमंडळ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना भेटले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी भवानी मातेच्या भक्त मंडळाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते की, रस्ता तात्काळबनवला जाईल. तेव्हापासून तर आज काम पूर्ण होईपर्यंत जिल्हा परिषद सदस्य तथा युवानेते प्रतापभाऊ पाटील यांनी व्यक्तिगत लक्ष घातले आणि नुकतेच मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अखेर पूर्ण झाले. यावेळी भवानी मातेच्या भक्तांनी आनंद व्यक्त केला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
Next Post

शरद पवार यांना धमकी देणारा आयटी इंजिनिअर सागर बर्वे अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Rate Today : जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

February 14, 2022

भडगावात तरुणाकडून शस्त्राने वार करून वृद्धाचा खून ; जळगाव एलसीबीकडून संशयिताला अटक !

May 9, 2024

शिवस्वराज्य दिन साजरा न झाल्याबाबत सरपंच व उपसरपंचांना पदावरून हटविण्यात यावे ; धरणगाव प.स. गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी !

June 10, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ४ जुलै २०२३ !

July 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group