TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

vijay waghmare by vijay waghmare
July 4, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या प्रयत्नातून आणि धरणगाव तालुका प्रवासी मंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे धरणगाव-त्र्यंबकेश्वर मार्ग अमळनेर धुळे मालेगाव नाशिक बस सेवेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपा ज्येष्ठ नेते ॲड. संजय महाजन आणि धरणगाव नगरपालिका गटनेते पप्पू भावे हे होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवीन बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते बसचे चालक भूषण मराठे आणि वाहक व्ही. जी. चौधरी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
धरणगाव बसस्थानकात प्रवाशांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारे जलसेवक वाल्मीक धनगर आणि संतोष सोनवणे यांचा धरणगाव तालुका प्रवासी मंडळातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. तसेच इरफान बागवान आणि शरीफ बागवान यांनी प्रत्यक्ष प्रवाशांना पाणी पाजण्याचे सेवाकार्य केल्याबद्दल त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

READ ALSO

धुळे महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’; सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती रॅली

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑक्टोबर 2026 !

यावेळी ट्रॅफिक इन्स्पेक्टर प्रमोद बाविस्कर यांनी धरणगाव तालुका प्रवासी मंडळाच्या विनंतीनुसार सोमवार, दि. ६ जुलै २०२६ पासून आषाढी एकादशीपर्यंत दररोज सकाळी ७ वाजता धरणगाव-पंढरपूर विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

या प्रसंगी कंट्रोलर भाऊसाहेब पाटील, जितेंद्र सोनवणे, गणेश रावतोळे, व्ही. आर. पोतदार, सचिन पाटील, राजेंद्र न्हायदे, महेश अमृतकर, वीरेंद्र भाटिया, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोठारी, उपाध्यक्ष रवींद्र भागवत, सचिव एस. डब्ल्यू. पाटील, सहसचिव किरण वाणी, डॉ. मिलिंद डहाळे, किरणसिंह परिहार, दिनकर पाटील, हितेश पटेल, आनंद बाचपाई, ललित येवले, राजेंद्र पडोळ, सुनील चौधरी, सुदाम चौधरी, सुशील कोठारी, हर्षल चव्हाण, बाबा कासार, राजेश मकवाने, डॉ. पंकज अमृतकर, डॉ. स्वप्नील पाटील आणि महम्मद मोईन यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पडोळ यांनी केले. नव्या बस सेवेच्या शुभारंभामुळे धरणगाव आणि परिसरातील भाविक व प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ प्रवाशांना होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDharangaon-Trimbakeshwar bus service launched with enthusiasm; 'Jalsevaks' felicitated.

Related Posts

सामाजिक

धुळे महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’; सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती रॅली

October 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑक्टोबर 2026 !

October 17, 2026
जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2026 !

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
Next Post

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुविख्यात निखील राजपूतवर शालकाने मरेपर्यंत केले चाकूचे 21 वार !

September 4, 2023

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, २ झाले बरे !

October 19, 2021

मराठा आरक्षणासाठी अजित पवारांच्या निवासस्थानासमोर होणार “ढोल बजाओ’ आंदोलन !

September 22, 2020

चाळीसगाव : बसमधील महिलेची पर्स हिसकावून काढला पळ ; नागरिकांनी पाठलाग करून पकडल्या सिल्लोडच्या तीन महिला !

June 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group