TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोरा : महिलेच्या मोबाईलवर पाठवले ‘आय लव यु राणी’…सारखे अश्लिल मेसेस ; एकाविरुद्ध गुन्हा !

लग्न नाही केले तर जिवे ठार मारण्याची दिली धमकी ; पिडीतेच्या आईलाही धक्काबुक्की !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 22, 2022
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) मागील एक वर्षापासून एका ४८ वर्षीय महिलेच्या मोबाईलवर विविध अश्लिल मेसेस पाठविण्याऱ्या रवींद्र कल्लू पवार (रा.जुना रोड सावदा रोड, श्रीराम कॉलनी, रावेर) याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

या संदर्भात अधिक असे की, रवींद्र कल्लू पवार या त्याच्या मोबाईलवरून पिडीत महिलेच्या मोबाईल क्रमाकावर १ नोव्हेंबर २०२१ पासून ते २० मे २०२२ पर्यंत वेळोवेळी आय लव यु राणी, सारखे वेगवेगळे भरपूर अश्लिल मेसेस पाठवत होता. तसेच पिडीत महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून त्याच्या विरुध्द दाखल केलेली केस मागे घे, असे बोलून पिडीतेच्या आईस धक्काबुक्की केली. तसेच  पिडीतेचा हात घरुन, तू मन आवडी छी, मन तारेसा विया करेर छ, मारे साथेम चाल, असे बोलून पिडीत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. एवढेच नव्हे तर जर माझ्याशी लग्न नाही केले. तर तुला जिवे ठार मारेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी रवींद्र पवार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि राहुल मोरे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

धक्कादायक : मुलांसोबत अंगणात झोपलेल्या महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘अग्निपथ’ योजनेविरोधात छपरा येथे ट्रेन जाळली ; आरामध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ आणि तोडफोड

June 16, 2022

धरणगाव येथील होमगार्ड कैलास लोहार यांना सेवानिवृत्त निरोप

November 3, 2024

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण ; जाणून घ्या..आजचा सोने-चांदीचा भाव

January 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group