TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धूम स्टाईल वकीलाच्या गळ्यातील चैन लांबवली ; नशिराबाद जवळील महामार्गावर घडली घटना !

vijay waghmare by vijay waghmare
July 8, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लघुशंकेला थांबलेल्या वकीलाला दुचाकीवरुन आलेल्याने तीस रुपये मागितले. परंतु ते चारचाकीमध्ये बसून भुसावळकडे रवाना होत असतांना पैसे मागणाऱ्याने वकीलाच्या गळ्यातील १ लाख १० हजार रुपयांची सोनसाखळी जबरीने चोरुन नेली. ही घटना दि. ५ जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास नशिराबाद गावाजवळील महामार्गावर घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळातील शिवकॉलनी पसिरात प्रकाश रामदास मोझे (पाटील) (वय ६३) हे वकील वात्त्सतव्यास असून ते जळगाव न्यायालयात वकीली करतात. दि. ५ जुलै रोजी ते कामानिमित्त जळगाव येथे आले होते, काम आटोपून ते (एमएच १९, बीजे ७३६१) क्रमांकाच्या कारने रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले. राष्ट्रीय महामार्गावरील मेरीमाता चर्चजवळ ते लघुशंका करण्यासाठी थांबले. घरी जाण्यासाठी ते पुन्हा गाडीत बसले असता, एक अनोळखी दुकीस्वार त्यांच्याजवळ आला.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

चोरट्याने प्रकाश मोझे यांना विलास पाटील, साकेगाव असा आवाज देवून मला पटकन तीस रुपये द्या, असे म्हणत होता. दरम्यान, मोझे हे गाडी सुरु करीत असतांना त्या दुचाकीस्वार चोरट्याने दोन्ही हातांनी मोझे यांच्या गळ्यातील १ लाख १० हजार रुपयांची सोन्याची चैन जबरदस्तीने ओढून चोरटा तेथून पसार झाला. प्रकाश मोझे यांनी चारचाकीने चोरट्याचा पाठलाग केला. मात्र तो उड्डाणपुलाच्या खालून नशिराबाद गावात शिरुन गल्लीबोळातून गावात पसार झाला. दरम्यान, मोझे यांनी शनिवारी नशिराबाद पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDhoom style extended the chain around the lawyer's neck; The incident happened on the highway near Nashirabad!

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

रेशन कार्डशी संबंधित कामांसाठी दिरंगाई केल्यास कठोर कारवाई : छगन भुजबळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अभिनेता अरमान कोहलीला मुंबई पोलिसांकडून अटक

August 29, 2021

टपाल तिकिटावर छापला चक्क कुख्यात गुंड छोटा राजन, बजरंगीचा फोटो

December 28, 2020

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३४,९७३ कोरोनाबाधित, २६० रुग्णांचा मृत्यू

September 10, 2021

जिल्ह्यातील २३ शासकीय रूग्णालयांमधील अग्नीशामन यंत्रणेसाठी ६ कोटी ५० लाखाचा निधी !

December 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group