TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळे : आधी पत्नीचा गळा आवळून केला खून, नंतर पतीनेही उचलले टोकाचे पाऊल !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 7, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) घरगुती कारणासह चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना कुंडाणे (वेल्हाणे) ता.धुळे, गावात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मृत पतीविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात, कैलास शामराव पाटील (५०) रा. चिमनपुरी, पिंपळे बुद्रुक, ता. अमळनेर, जि. जळगाव, यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.६ रोजी रात्री १२ ते पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान कुंडाणे (वेल्हाणे ) ता. धुळे, गावात जितेंद्र बालु सोनवणे (३०) याने त्याची पत्नी प्रतिक्षा जितेंद्र सोनवणे (२५) हिचा घरगुती कारणासह चारित्र्याच्या संशयावरुन तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर जितेंद्र सोनवणे याने स्वतः स्वयंपाक घरातील स्लॅबच्या कडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

आत्महत्येपूर्वी जितेंद्र याने त्याच्या भावास आत्महत्या करीत असल्याबाबत मोबाईलवर संदेश पाठविला होता. संदेश पाहताच भावाने त्याच्या मित्रांना याबाबत माहिती देवून घरी जाण्यास सांगितले होते. मित्र घरी पोहचले तेव्हा दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. मृत जितेंद्र व प्रतिक्षा या दोघांना दोन मुले आहेत. या घटनेमुळे कुंडाणे गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक विजया पवार, हेकॉ सुनील जावरे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच पंचनामा करुन दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केले. याबाबतचे वृत्त आज ‘पुण्य नगरी’ने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

मतीमंद तरुणीचे लैंगिक शोषण, पिडीता गर्भवती ; पारोळा पोलिसात तरूणाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संघ मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी एटीएसच्या ताब्यात ; नागपूर एटीएसची कारवाई

May 18, 2022

आई-वडिलांचा आत्मा घरात भटकतोय, शांती करावी लागेल ; भोंदू बाबांनी महिलेला १२ लाखांत गंडवले !

November 26, 2023

धरणगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू !

March 14, 2022

अल्पवयीन मुलीसह तरुणीची छेड काढत चाकूहल्ला

May 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group