TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पीएसआय पंकज सपकाळे यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर !

नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल सन्मान !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 30, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बुलढाणा (प्रतिनिधी) जिल्ह्यातील खामगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष दलात कार्यरत असलेले पीएसआय पंकज सपकाळे यांना आज पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. नक्षलग्रस्त भागात धाडसी आणि उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल त्यांना हे पदक जाहीर झाले आहे.

पीएसआय पंकज सपकाळे हे नक्षलग्रस्त भाग पेरमिली येथे प्रभारी अधिकारी असताना त्यांनी अनेक धाडसी कारवाया केल्या होत्या. तसेच अनेक उत्कृष्ट उपक्रम राबविले होते. पीएसआय सपकाळे यांनी नक्षलग्रस्त भागातील नागरिकांसोबत उत्कृष्ट समन्वय ठेवत तसेच नक्षल्यांना अटक करण्यासारख्या धाडसी कारवाया केल्या होत्या. नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थिनींना शाळेत येण्या-जाण्यासाठी स्वखर्चातून पीएसआय सपकाळे यांनी सायकल घेऊन दिल्या होत्या. तसेच ‘माणुसकीची भिंत’ हा त्यांचा उपक्रम नक्षलग्रस्त भागात प्रचंड गाजला होता. यामुळेच नक्षलग्रस्त भागातील सेवापूर्तीनंतर नागरिकांनी त्यांचा सपत्निक नागरी सत्कार केला होता. नक्षलग्रस्त भागात लोकप्रिय असलेल्या अधिकार्‍यांमध्ये पीएसआय सपकाळे यांचे नाव घेतले जाते. पीएसआय सपकाळे यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीचा दखल घेत त्यांना आज पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. पीएसआय सपकाळे यांचे बुलढाणा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधीक्षक श्रावण दत्ता, डीवायएसपी अमोल कोळी,पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

दरम्यान पीएसआय पंकज सपकाळे यांना 1 मे रोजी बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

वीजचोरीविरोधात महावितरणची धडक मोहीम ; आठ दिवसात काढले ५१ हजार आकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘डोंगर वणीचा’ गीताचे थाटात विमोचन

April 9, 2025

फटाके फोडण्यावरून वाद ; जळगावात तरुणाचा खून

October 26, 2022

नागरिकांनी दिलेल्या प्रेमामुळे पुढील कामाला उर्जा मिळणार ; पोनि. शंकर शेळके यांचे प्रतिपादन

March 30, 2022

धरणगावात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा रास्तारोको !

September 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group