TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मांडळ येथे आदिवासी विभागाच्या खावटी योजनेअंतर्गत खावटी किटचे वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मांडळ गावात आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत आदिवासी बांधवांना खावटी किटचे वाटप करण्यात आले.

तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना सोमवारी दहिवद गावात महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार आज दि. २ सप्टेंबर रोजी दु. १२ वाजता मांडळ येथे सरपंच सौ विद्या विजय पाटील, उपसरपंच हंसराज मोरे, पिंपळे आश्रम शाळेचे माध्यमिकचे मुख्याध्यापक उदय पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक अविनाश अहिरे यांच्या हस्ते अदिवाशी बांधवांना खावटी किटचे वाटप करण्यात आले. यावेळी एकूण ९१ लाभार्थ्यांना खावटी किटचे वितरण करण्यात आले. किराणा साहित्याची गुणवत्ता तपासल्यावर किट साहित्य बाबत आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले.

READ ALSO

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

यावेळी विजय पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र धनगर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कोळी, रोहित पाटील, सुरेश कोळी, पो पा भास्कर पाटील, रावसाहेब कोळी, निंबा बडगुजर, जितेंद्र पाटील, पत्रकार सुरेश कांबळेसह बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते. तसेच खावटी वाटपला गंगासागर वानखेडे, नितीन सोनवणे,बी बी वानखेडे, सचिन पाटील, राहुल पाटील यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
अमळनेर

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
अमळनेर

सासूला मारहाण करत जावयाने दागिने नेले चोरुन

December 9, 2025
अमळनेर

जी. एस. हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

December 6, 2025
Next Post

अहमदाबादमध्ये बजरंग दलाने भररस्त्यात जाळलं 'कामसूत्र' पुस्तक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवीन बुलेट खरेदी करून आईसोबत मोठ्या आनंदाने घरी निघाला, बुलेट तिस-यांदा बंद पडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

May 22, 2023

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी पारदर्शक आणि कार्यक्षम यंत्रणा सज्ज !

May 20, 2024

भरधाव ट्रकने दोन महिलांसह तरुणाला चिरडले !

February 2, 2024

Tips On How To Play Leovegas Casino Complete Information Gamblingbaba

August 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group