TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक : १०५ उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्यासाठी गर्दी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलची आशा मावळली असून २१ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये उत्साहा पाहता मोठया प्रमाणात सर्वच नेत्यांची डोकेदुखी होणार आहे. १०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तसेच सोमवारी शेवटच्या दिवशीही मोठ्या प्रमाणात आणखी उमेदवारी दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हा बॅँक अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे, उपाध्यक्ष आ. किशोर पाटील, डॉ सतिष पाटील, गुलाबराव देवकर, अरुण पाटील , ॲड. रविंद्र पाटील या मातब्बरांनी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर भुसावळ, जळगाव, चाळीसगाव तालुका मतदारसंघात एकही अर्ज दाखल झाले नाही.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

धरणगाव विकासो मतदारसंघ: संजय मुरलीधर पवार, यावल विकासो : रामदास गोंडू पाटील, रावेर विकासो : अरुण पांडूरंग पाटील, मंदाकिनी राजेंद्र पाटील, चोपडा विकासो : इंदिराताई पाटील, घनश्याम आग्रवल, गोकुळ पाटील, अमळनेर विकासो मतदारसंघ : आ. अनिल भाईदास पाटील, पारोळा विकासो आ. चिमणराव पाटील,एरंडोल विकासो अमोल चिमणराव पाटील, पाचोरा आ. किशोर पाटील, सिमा शिवदास पाटील, सतिष शिंदे, भडगाव विकासो मतदार संघ: प्रताप हरी पाटील, प्रा हरीष पाटील, पूनम पाटील, मुक्ताईनगर विकासो: एकनाथराव खडसे, ॲड. रोहिणीताई खडसे, जामनेर विकासो : नाना पाटील, बोदवड विकासो : ॲड. रविंद्र पाटील, इतर संस्था मतदारसंघ: गुलाबराव देवकर, विकास पवार, शरद त्र्यंबक पाटील, सुरेश सिताराम चौधरी, संजय रामदास पाटील, विष्णू भंगाळे, विष्णू सोनार, रविंद्र एकनाथ बाविस्कर, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ: डॉ. सतिष पाटील, प्रताप हरी पाटील, रोहिदास लाला पाटील, तिलोत्तमा रविंद्र पाटील, विकास पवार, सतिष देवकर, शरद त्र्यबंक पाटील, नानासाहेब देशमुख , सुरेश चौधरी, संजय रामदास पाटील, विष्णू भंगाळे, विष्णू सोनार, हरीष पाटील, प्रकाश जगन्नाथ पाटील, महिला राखीव मतदारसंघ : ॲड. रोहिणीताई खडसे, कल्पना पाटील, संगिता भंगाळे, तिलोत्तमा पाटील, अरुणा पाटील, कल्पाना सतिष देवकर, सिमा शिवदास पाटील, इंदिराताई पाटील. अनू सूचित जाती जमाती राखीव मतदारसंघ: लिलाधर तायडे, नथा भिवा अहिरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून इतर संस्था, महिला राखीव व ओबीसी मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार अर्ज दाखल झाले असून पारोळा, एरंडोल व धरणगाव विकासो मतदारसंघात प्रत्येकी एकच अर्ज आले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

मविप्रच्या अध्यक्षपदी अँड. विजय पाटील तर उपाध्यक्षपदी हेमंत साळुंखे यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठवाडा समन्वयकपदी मयुर मोरे यांची नियुक्ती

July 11, 2021

गुगलने वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी बनवले खास डूडल

March 20, 2021

कानसवाडेमधील तरुणांसाठी व्यायामशाळा तयार ; पालकमंत्र्यांकडून तरुणांना प्रोत्साहन !

March 1, 2024

जळगावकर सावधान : तीन पत्ती, ड्रॅगन टायगर गेम खेळताय तर जरा जपून !

January 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group