TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावकर सावधान : तीन पत्ती, ड्रॅगन टायगर गेम खेळताय तर जरा जपून !

यावल तालुक्यातील तरुण व्यापाऱ्याची ३२ लाख ५० हजारांची फसवणूक !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 8, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) संगनमत करून ऑनलाईन गेम खेळताना (Online Game Fraud) तालुक्यातील एका तरुण व्यापाऱ्याची ३२ लाख ५० हजारात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी यावल पोलिसात फोन पे नंबर व अकाउंट नंबर धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील किंनगाव येथे तरुण व्यापाऱ्याचे दुकान आहे. जुलै २०२२ ते आजपावतो वेळेवेळी १) फोन पे नंबर ८९०४९८६८७७ व ७७९५३२२२५१ धारक २) YES BANK या बँकेच्या GLOW ELECTRON ICS ०४७०६३४००००१९५३ IFSC CODE NO. YESB००००४७० धारक ३) YES BANK बँकेच्या RADIANCE SOLUTION ०१२७६३४०० ००१४४७ IFSC CODE NO. YESB००००१२७ धारक ४) YES BANK या बँकेच्या LAZER QUICK ००८४६३४००००१०७५ IFSC CODE NO. YESBooooo८४ धारक अशा यातील फोन पे नंबर धारक व अकाउंट नंबर धारक यांनी संगणमत करुन किनगावच्या व्यापाऱ्या सोबत तीन पत्ती (Teen Patti) व ड्रॅगन टायगर (Dragon Tiger Game) हे गेम खेळून व खेळवून संशयित आरोपी यांनी वेळोवेळी फसवणुक (Froud) केली आहे. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.

READ ALSO

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगावकर सावधान…अशी होऊ शकते फसवणूक

पबजी, ड्रॅगन टायगर, तीन पत्ती यांसारख्या आॅनलाईन गेमची सध्या सगळीकडे क्रेझ पहावयास मिळते आहे. मात्र अशा गेमच्या नादात पॉर्इंट कमविण्यासाठी तुम्ही तुमची माहिती शेअर करत असाल, तर जरा जपून. कारण अशा गेमवेड्यांकडून गुगल-फेसबुकच्या माध्यमातून डेबीट/क्रेडीट कार्डची माहिती घेत काही जण फसवणूक करत असतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
Next Post

Weekly-Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ८ ते १४ जानेवारी २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात रमाई आवासच्या १८४५ घरकुलांना पालकमंत्र्यांनी दिली प्रशासकीय मंजुरी !

November 9, 2023

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026

वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला मुलगी आव्हान देऊ शकते : उच्च न्यायालय

March 20, 2021

आचारसंहिता शिथिल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या : रोहिणीताई खडसे !

May 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group