TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक ! सावत्र बापानेच तीन वर्षाच्या मुलीचा भिंतीवर डोके आपटून केला खून

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) अवघ्या तीन वर्षांच्या मुलीचा सावत्र वडिलांनी भिंतीवर डोके आपटून तिचा खून केल्याची समोर आली आहे. ही घटना कात्रजमधील आंबेगाव बुद्रुक भागात घडली. या प्रकरणी आरोपी जितेंद्र उत्तम पाटील (वय ३३, रा. श्रीकृष्ण अपार्टमेंट, आंबेगाव बुद्रुक, कात्रज) याला अटक करण्यात आली. मुस्कान पाटील (वय ३) असे खून झालेल्या बालिकेचे नाव आहे.

याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचा घटस्फोट ‌झाला आहे. महिलेचा चार महिन्यांपूर्वी जितेंद्रशी विवाह झाला. तिला तीन वर्षांची मुलगी आहे. या मुलीचा जन्म अनैतिक संबंधातून झाल्याचे म्हणत आरोपी जितेंद्रने पीडित मुलगी मुस्कानला मारहाण केली. तसेच तिचे डोके भिंतीवर आपटले.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

या घटनेत जखमी झालेल्या मुस्कानला रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आरोपी जितेंद्रने रुग्णालयात मुलगी पडल्याने जखमी झाल्याची बतावणी केली होती. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू बेदम मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी जितेंद्रला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

'आयत्या बिळात नागोबा' ; प्रितम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विकासात्मक कामे लवकर पूर्ण करुन नागरीकांना लाभ मिळवून द्या- खा.रक्षाताई खडसे

October 5, 2020

हनुमान जन्मस्थळाचा वाद ; नाशकात शास्त्रार्थ सभा सुरु होण्याआधीच राडा ; साधूंमध्ये ‘खुर्ची’वरून वादंग

May 31, 2022

खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण ; ट्विट करून दिली माहिती

February 23, 2021

मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात विविध गावांना भेटी ; ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत !

April 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group