TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डिस्ट्रीक्ट वाईन असोशिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील मद्यव्यावसायिकांच्या झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीस जिल्हाभरातील १२५ अनुज्ञप्तीधारक किरकोळ मद्य व्यावसायिकांनी आपला सहभाग नोंदविला.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाध्यक्षपदी अॅड. रोहन बाहेती, सचिवपदी पंकज जंगले, कोषाध्यक्षपदी डॉ.मणिलाल चौधरी, उपाध्यक्षपदी उदयदादा पवार, जळगाव ग्रामीण अध्यक्षपदी राजेंद्रभाऊ चौधरी तर जळगाव शहर अध्यक्षपदी सतीश नारखेडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

READ ALSO

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

बैठकीला शंकरअप्पा मराठे (जामनेर), सुरेश मराठे (पाचोरा), प्रमोद भंगाळे (भुसावळ), भडगाव येथील महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत नूतन पदाधिकारी निवडीनंतर व्यवसायात येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना कशा कराव्यात यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटन असणे का गरजेचे आहे. यावर सुनिल भंगाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अॅड.सत्यजित पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यवसायातील अडचणी तर सोडवायच्या असतील, तर एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पंकज जंगले, मनीष बाहेती, ललित पाटील, नितीन पंजाबी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन मनीष बाहेती यांनी तर आभार प्रदर्शन पंकज जंगले यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
Next Post

धरणगावातील कुस्तीपटू महेश वाघ यांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मेहरूण विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुनील वंजारी यांची बिनविरोध निवड !

March 20, 2024

चालता-चालता हृदयविकाराच्या झटक्याने ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

October 31, 2023

चौकशीनंतर अखेर शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीकडून अटक !

October 3, 2021

पणन महासंघातील भ्रष्ट्राचाराची कीड पुन्हा उघड ; बोरगावच्या शेतकऱ्याला २० हजारात लुबाडले !

November 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group