TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

LPG वर तुम्हाला सबसिडी मिळते आहे की नाही? त्वरित करा चेक ; अशी आहे प्रोसेस

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) च्या किंमतीत सातत्याने वाढ पाहायला मिळते आहे. तुम्हाला एलपीजी सबसिडी (LPG Subsidy) अंतर्गत मोठा दिलासा मिळू शकतो. एलपीजी सबसिडीचे पैसे थेट ग्राहकांच्या खात्यात पाठवले जातात. तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही हे तपासा. तसेच जर तुमच्या अकॉउंटमध्ये सबसिडीचे पैसे येत नसतील तर तुम्ही तक्रार देखील करू शकता.

टोल फ्री नंबरवर तक्रार करू शकता

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

घरगुती एलपीजी सिलेंडरची सबसिडी तुमच्या बँक अकॉउंटमध्ये येत नसल्यास तुम्ही टोल फ्री नंबरवर कॉल करून तक्रार करू शकता. यासाठी 18002333555 हा टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे. यावर सबसिडी संबंधित इतर तक्रारी देखील करता येतील. परंतु तक्रार कारण्याआधी सबसिडी अकॉउंटमध्ये येत आहे कि नाही याची माहिती जर घ्या.

एलपीजी सबसिडीचं स्टेट्स कसं चेक करायचं

सर्वप्रथम http://mylpg.in/ या वेबसाईट वर जा.
इथे तुमचा १७ अंकी LPG ID दिल्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर सबमिट करा.
कॅप्चा कोड टाकून पुढे कंटिन्यू करा.
त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.
पुढील पेजवर तुमचा ई-मेल आयडी लिहून पासवर्ड जेनरेट करा.
ई-मेल वर एक अॅक्टीवेशन लिंक येईल, त्यावर क्लिक करा, लिंक क्लिक करताच तुमचं अकॉउंट अॅक्टिव्हेट होईल.
अकॉउंट क्रिएट झाल्यावर तुम्ही mylpg.in वर जाऊन लॉग-इन करा.
जर तुमचं आधार कार्ड LPG अकॉउंटशी लिंक असेल तर त्यावर क्लिक करा.
त्यानंतर View Cylinder Booking History/subsidy transferred पर्याय बघा,
इथे तुम्ही तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या सबसिडीची माहिती मिळवू शकता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

SRPF मध्ये ७वी पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती ; जाणून घ्या.. तपशील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मविप्र’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निकाल ; भोईटे गटाला २ लाखांचा दंड !

June 3, 2022

धक्कादायक : कौटुंबीक कलहातून भावाने केली विवाहित बहिणीची हत्या

January 6, 2022

कोरोनाचा वेग मंदावतोय ; देशात गेल्या २४ तासांत आढळले ३,२९,९४२ कोरोनाबाधित

May 11, 2021

भाजप, RSS ने माफी मागावी ; शिव मंदिर पाडल्याच्या मुद्यावरुन ओवेसींची मागणी

April 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group