TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डायबेटिज आहे ?, तर मग ही ५ फळे खाणं बंद करा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 28, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) मधुमेह असलेली व्यक्ती जर आजारी असेल तर त्यांना प्रथम त्यांना रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे पथ्य पाळताना त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यातच मुधमेही व्यक्तींनी पथ्य पाळत असताना काही फळांचं सेवन हे कटाक्षाने टाळायचं असतं. चला तर मग जाणून घेऊयात मधुमेहींनी सेवन करू नयेत अशी काही फळे.

फायबरने युक्त फळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात. परंतु अशी काही फळे देखील आहेत जी रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. जर तुम्हाला मधुमेह असेल तर केळी, चिकू, आंबा, द्राक्षे, अननस आणि टरबूज ही फळे खाणे टाळा. अशा परिस्थितीत, ते टाळणे महत्वाचे आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

द्राक्षे : द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणही खूप जास्त असते. एक कप द्राक्षांमध्ये सुमारे २३ ग्रॅम साखर असते, त्यामुळे द्राक्षे खाण्यापूर्वीही शुगरच्या रुग्णांनी विचार करून हे फळ फार कमी प्रमाणात सेवन करावे.

लीची : लिचीमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याची गणना जास्त साखर असलेल्या फळांमध्ये केली जाते. त्यामुळे जे मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनी लिची न खाल्ल्यास उत्तम.

आंबा : फळांचा राजा आंब्याची विक्री चालू हंगामात वाढली आहे. आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असते असे तज्ज्ञांचे मत असले तरी त्यांच्या मते १०० ग्रॅम आंब्यामध्ये १४ ग्रॅम साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे संतुलन बिघडू शकते.

अननस : ताज्या अननसाचा जीआय ५९ च्या जवळ आहे. त्याच्या अतिसेवनाने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. अशावेळी त्याचे सेवन टाळावे. ज्या लोकांना अननसाचा ज्यूस प्यायला आवडतो, अननसाचा ज्यूस फळापेक्षाही घातक ठरू शकतो.

केळी : केळीमध्ये जीवनसत्त्वे ते फायबर आणि पोटॅशियमसह अनेक खनिजे असतात, परंतु केळीमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणही जास्त असते ज्यामुळे ग्लुकोजची पातळी वाढते. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनीही केळी खाणे टाळावे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

शिशुगृहातील कंत्राटी पदांसाठी जळगाव येथे बुधवारी मुलाखती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमित शहांना सांगून समीर वानखेडेंची नियुक्ती? ; मालिकांचे पत्रातून आरोप

October 26, 2021

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातून रावेरमधील तिघांची टोळी सहा महिन्यासाठी हद्दपार !

December 5, 2022

खळबळजनक ! इंस्टाग्रामवर मेसेज करून मैत्री ; अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार

May 7, 2022

अँड. संजय महाजन यांची भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड !

May 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group