TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुम्हाला माहितीय का?…एक नोव्हेंबरपासून गॅस सिलेंडर, बँका, रेल्वेच्या वेळापत्रकासह अनेक नियम बदलणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 30, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) ऑक्टोबर महिन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. सोमवारपासून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. या दरम्यान, असे अनेक बदल होत आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होईल. पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून देशभरात अनेक मोठे बदल होणार आहेत. देशभरात बँकिंग, घरघुती गॅस बुकिंगचे नियम तसेच रेल्वे क्षेत्रात बदल होणार आहेत. नेमकं १ नोव्हेंबरपासून काय बदल होणार आहेत जाणून घ्या.

१ नोव्हेंबरपासून बँकेत पैसे जमा करण्यापासून ते पैसे काढण्यापर्यंतच्या कामांसाठी शुल्क लागू शकते. म्हणजेच आता पैसे जमा करण्यासाठी देखील शुल्क भरावे लागेल. गॅस बुकिंगच्या नियमांमध्येही बदल होऊ शकतो. त्यासोबतच रेल्वेच्या टाइम टेबलमध्ये बदल होऊ शकतो.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

१ नोव्हेंबरपासून भारतीय रेल्वे देशभरातील वेळापत्रकात बदल होणार आहे. १३ हजार प्रवासी ट्रेन आणि ७ हजार मालगाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, ३० राजधानी ट्रेन्सचे वेळापत्रक देखील बदलणार आहे.

१ नोव्हेंबरपासून घरघुती गॅसच्या किंमतींमध्ये बदल होऊ शकतो. LPG च्या किंमतींमध्ये वाढ केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार एलपीजीवर होणाऱ्या तोट्याला पाहता सरकार पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढवू शकते.

१ नोव्हेंबरपासून घरघुती गॅस सिलेंडरची डिलिवरी प्रक्रिया बदणार आहे. गॅस बुकिंगनंतर ग्राहकांना रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवण्यात येईल. तो डिलिवरी बॉयसोबत शेअर करावा लागेल. तो अचुक जुळल्यास गॅस सिलेंडरची डिलिवरी होऊ शकेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

Usługi Remontowo Budowlane "mostbet" Dawid Kowalczyk Budownictwo Kolejowe Sromowce Wyżne

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात सर्व खतांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध : कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे

June 25, 2021

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

November 19, 2021

देशांतर्गत वापरासाठी सिरम इन्स्टिटयूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीचे वितरण सुरू

January 12, 2021

स्वतःच विषारी इंजेक्शन टोचून महिला डॉक्टरची आत्महत्या ; कारण वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी !

April 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group