TheClearNews.Com
Wednesday, September 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वतःच विषारी इंजेक्शन टोचून महिला डॉक्टरची आत्महत्या ; कारण वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 22, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) आई होऊ न शकल्यानं साई हेल्थ केअर एंड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या संचालकाच्या डॉक्टर पत्नीनं आत्महत्या (Doctor women suicide) केल्यानं अधिकच खळबळ उडाली आहे. ही घटना अमरावतीमध्ये (Amravati Suicide) घडली आहे. स्वतःला विषारी इंजेक्शन (poison injection) या महिला डॉक्टरनं टोचून घेतलं आणि आपलं जीवनयात्रा संपवली आहे. आई न होऊ न शकल्यानं ही डॉक्टर महिला निराश झाली होती.

अमरावतीत साई हेल्थ केअर एन्ड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलचे संचालक डॉ. पंकज दीवाण यांची पत्नी डॉ. प्रियंका दीवाण यांनी आत्महत्या केली. डॉक्टर प्रियंका यांनी स्वचःला विषारी इंजेक्शन टोचून घेतलं आणि जीव दिला. आई होऊ न शकल्याची सल त्यांना मनात होती. अनेक दिवसांपासून त्या आई न होऊ शकल्याच्या कारणामुळे निराश झाल्या होत्या, असंही सांगितलं जातंय. दरम्यान. डॉ. प्रियंका यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाली असल्याचा आरोप डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांनी केलाय. डॉक्टर प्रियंका यांच्या पतीला या महिलेच्या मृत्यूला जबाबादार धरत कुटुंबीयांनी आक्रोश केलाय. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केली जातो आहे. पोस्ट मॉर्टम रिपोर्टनंतर ही हत्या होती की आत्महत्या होती, याबाबतचा अधिक खुलासा काय होतो, हे पाहणं महत्त्वाचंय.

READ ALSO

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

घटना उघडकीस कशी आली?

डॉ. प्रियंका मंगळवारी रात्री आपल्या बेडरुमध्ये झोपण्यासाठी गेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ ही महिला बाहेर आली नाही. तेव्हा डॉ. पंकज आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तिला डॉक्टर महिलेला उठवण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ दरवाजा ठोठावण्यात आला. मात्र दरवाजा उघडला न गेल्यानं अखेर दरवाजा तोडून कुटुंबीय आत गेले तेव्हा जे दिसलं, ते भयंकर होतं. या महिलेचं मृत शरीर नीळं पडलं होतं. यानंतर तातडीनं पोलिसांना कळवण्यात आलं. सध्या या संपूर्ण घटनेप्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा केली जाते आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
गुन्हे

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

September 1, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड; आणखी ५ ग्राहकांवर गुन्हे

September 1, 2026
गुन्हे

महिलेच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लांबविणारे दोघे चोरटे भावंड गजाआड

September 1, 2026
गुन्हे

तीन लाख रुपये अन् सोन्याच्या अंगठीसाठी विवाहितेचा छळ

September 1, 2026
गुन्हे

मागील भांडणावरुन दाम्पत्याकडून महिलेवर चाकूने वार

August 31, 2026
Next Post

तिहार तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांत तुफान राडा ; १५ कैदी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. विठ्ठल शिंदे यांना डॉक्टरेट

July 6, 2021

महाराष्ट्रात सलग १९ दिवसांपासून भारनियमन नाही ; मात्र ८ राज्यांमध्ये अद्यापही विजेचे भारनियमन

May 10, 2022

२५ वर्षीय महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

October 25, 2022

चोपडा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर नेमणूकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

October 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group