TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुम्हाला माहितीये का ? पंतप्रधान मोदी न वाचता तासंतास कसे देतात भाषण ; जाणून घ्या.. व्यासपीठावरचं सत्य

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2021
in राष्ट्रीय
1
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आपण नेहमी पाहतो की, राजकीय नेते व्यासपीठावरून तासंतास भाषण देतात. पण ते तासंतास कसे काय भाषण देतात?, हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?, भाषण देताना लोकांच्या नजरेला नजर मिळून भाषण द्यावे लागते. त्यामुळे अनेक जण अशा डिव्हाइसचा वापर करतात. जे समोर असतात पण, लोकांना याचा काहीही थांगपता लागत नाही. जर तुम्हाला या डिव्हाइस संबंधी माहिती नसेल तर जाणून घ्या.

आम्ही ज्या डिव्हाइससंदर्भात बोलत आहोत, त्याला टेलीप्रॉम्प्टर असे म्हणतात. या डिव्हाइसचा वापर टेक्स्ट वाचण्यासाठी आणि कॅमेऱ्यासमोर केला जातो. यामुळे समोर बसलेल्या लोकांना, आपण कशापद्धतीने बोलत आहोत, याची भनकही लागत नाही आणि आपण न थांबता आपले बोलणे पूर्ण करू शकतात. टेली प्रॉम्प्टर्सचे अनेक प्रकार आज बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, राजकीय नेते ज्या पद्धतीच्या टेली प्रॉम्प्टरचा वापर करतात, ते पारदर्शक काचेसारखे असते. हे प्रेक्षकांना सामान्य काचेसारखे वाटते, परंतु स्टेजवर असलेल्या व्यक्तीला सर्वकाही स्पष्टपणे दिसते. या टेलिप्रॉम्प्टरचे नियंत्रण स्क्रीन पाहणाऱ्या व्यक्तीकडे असते, त्यामुळे मजकुराचा वेग सहजपणे वाढवता अथवा कमी करता येतो.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

टेली प्रॉम्प्टरची किंमत लाखो रुपयांत आहे. कारण ते हाय-टेक तंत्रज्ञानावर काम करतात. ते मिटिंग्स सभा आणि रॅलींमध्ये वापरले जाते. देश-परदेशात यांना मोठी मागणी आहे. टेली प्रॉम्प्टर कमी बजेट मध्येही मिळते. पण ते तेवढे हायटेक नसतात. तसेच, वापरण्यातही अडथळा येतो. पत्रकारितेच्या संस्थांमध्येही अॅकर्स याचा वापर करून बातम्या वाचतात आणि तुम्हाला कळतही नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

लग्न करण्यासाठी मुलाचा झाला मुलगी, त्यानंतर घडलं असं की... ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !

Comments 1

  1. Amrish Bhatia says:
    4 years ago

    तुम्ही सांगताय ते तंत्रज्ञान आहे पण मोदींना त्याची गरज नाही हे त्यांनी आगोदरच स्पस्ट केले आहे, मोडींप्रमाणेच राज ठाकरे ही हे तंत्रज्ञान वापरत नाहीत, हे सर्व नेत्यांना किती सामान्य द्यान ह्यावर अवलंबून आहे.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कौटुंबिक वादातून विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

April 16, 2021

‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ आजपासून रंगणार !

August 22, 2024

जळगाव : भंगाळे गोल्डच्या कारागिराने १४ लाखांची केली फसवणूक ; शनिपेठ पोलिसात गुन्हा

June 6, 2022

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख !

October 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group