TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्न करण्यासाठी मुलाचा झाला मुलगी, त्यानंतर घडलं असं की… ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील मोहन गार्डन पोलिसांसमोर एका अजब तक्रार आली आहे. फेसबुकवर एक तरूण मित्राच्या प्रेमात इतका हरवला की, तो मुलगी बनला. यासाठी त्याने त्याचं ऑपरेशन करून घेतलं. धक्कादायक बाब म्हणजे तरूणाने ज्याच्यासाठी इतकं मोठं पाउल उचललं तो तिला दगा देऊन आणि तिची फसवणूक करून फरार झाला. पोलिसांनी आरोपी विरोधात एफआयआर दाखल केली आहे.

२४ वर्षीय पीडित तरूणी महाराष्ट्रातील आहे. ती तिच्या परिवारासोबत राहते. पीडितेने तिच्या तक्रारीत सांगितलं की, फेसबुकच्या माध्यमातून तिची ओळख दिल्लीतील एका तरुणासोबत मैत्री झाली होती. त्याने प्रेमाच्या शपथा घेतल्या आणि लग्न करणार असा विश्वासही दिला. यानंतर पीडित तरूणाने आपलं ऑपरेशन करत लिंग परिवर्तन केलं. मुलगी बनल्यावर पीडितेने परिवाराला सोडलं आणि प्रियकराच्या बोलवण्यावरून ती दिल्लीला गेली. दिल्ली ती त्या तरुणाला भेटली. तरूणाने तिला एका भाड्याने घेतलेल्या घरात ठेवलं. इथे दोघांमध्ये शारीरिक संबंधही झाले.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

अनेकदा तरूणाने पीडितेसोबत दुष्कर्म केलं आणि प्रत्येकवेळी तिला लग्नाचं आमिष दाखवलं, काही दिवस हे असंच सुरू राहिलं. पण त्यानंतर आरोपी तरूणी तरूणीला सोडून फरार झाला. आपलं घर सोडून आलेली तरूणी चिंतेत फिरत राहिली आणि मग तिने तिच्या परिवाराला संपर्क केला. त्यानंतर तिने दिल्लीच्या मोहन गार्डन पोलीस स्टेशनमध्ये रेपसारखे गंभीर आरोप लावत गुन्हा दाखल केला. दिल्ली पोलिसांची टीम आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीने पीडितेला तो व्यवसाय करत असल्याचं सांगत होता. पण नंतर पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, तो एका शोरूममध्ये सेल्समनचं काम करत होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
Next Post

मविप्र वाद : फिर्याद रद्द करण्याची गिरीश महाजन यांच्या याचिकेवर आता सोमवारी सुनवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्याच्या पोरानं इतिहास घडवला, वाचा कसा घडला नीरज चोप्रा

August 7, 2021

ओडिशातील खून, ५ कोटींच्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

May 26, 2026

माजी भारतीय ऑल राऊंडर राजेंद्रसिंह जडेजा यांचं कोरोनाने निधन

May 16, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 फेब्रुवारी 2026 !

February 10, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group