TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामगौरव शासन आणि जनतेचा दूत ठरावे ; हसन मुश्रीफांची अपेक्षा

ग्रामगौरव मासिकाच्या स्वागत अंकाचे प्रकाशन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) ग्रामविकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र उंच भरारी घेत आहे. महाविकास आघाडी सरकार अनेक लोकाभिमुख उपक्रम व योजना राबवत असतांना लोकसहभाग वाढावा म्हणून ग्रामगौरव मासिक हे शासन आणि जनतेचा दुवा ठरावे, अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

श्री.साई मल्टिसर्व्हिसेस प्रकाशीत मासिक ‘ग्रामगौरव’ च्या पहिल्या स्वागत अंकाचे विमोचन राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते येथील मंत्रालयासमोरील बंगल्यावर आज १२ जानेवारी रोजी पार पडले. यावेळी ना.मुश्रीफ यांनी जळगाव सारख्या ठिकाणाहून अगदी राज्याच्या प्रत्येक गावाला विकासाची दिशा देणारे ‘ग्रामगौरव’ हे एक उपयुक्त प्रकाशन असल्याचे नमूद करत प्रकाशनाच्या सर्व चमुचे कौतुक केले.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

मासिकाच्या एडिटर ईन चिफ कु.धनश्री ठाकरे यांनी ना.मुश्रीफ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.कु.ठाकरे यांनी १२ जानेवरी रोजीच्या हिंदवी स्वराज्याच्या प्रणेत्या राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच युवा संकल्प दिनानिमित्त मासिक ग्रामगौरवचा स्वागत अंक प्रकाशित होत असल्याचा आंनद असल्याचे आपल्या प्रास्ताविकात नमूद केले. ग्रामगौरवचे संपादकीय धोरण तसेच मासिक निर्मिती मागील भूमिका समूह संपादक विवेक ठाकरे यांनी स्पष्ट केली.

अंकाच्या प्रकाशनानंतर झालेल्या अनौपचारिक गप्पांवेळी मासिकात असलेल्या ग्रामविकास विभागाच्या कामांचा व योजनेचा आढावा मांडणाऱ्या ‘सत्ता विकेंद्रीकरणावर भर’ या कव्हर स्टोरी तथा मुलाखतीत मानद संपादक अमोल मचाले यांनी सर्व मुद्दे समाविष्ट केल्याबद्दल मंत्री ना.मुश्रीफ यांनी आंनद व्यक्त करून प्रकाशनाचे ऋण मानले.

विमोचन कार्यक्रमावेळी नगरचे आ.संग्रामदादा जगताप यांची विशेष उपस्थिती होती.विमोचन कार्यक्रमासाठी लोकप्रशासन डिजिटल मीडियाचे संचालक व जनसंग्राम न्यूज नेटवर्कचे मंत्रालय प्रतिनिधी आर्यन आखाडे यांच्यासह जनसंग्राम न्यूज नेटवर्कचे मॅनेजर (ऑपरेशन) शरद चौधरी व राजू भडके यांनी विशेष परिश्रम घेतले.ग्रामगौरव मासिकाचे वाणिज्य संपादक विशाल घोडेस्वार यांनी आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

एकदम भारी : केवळ एकदाच प्रीमियम भरून मिळणार १२ हजार रुपये पेन्शन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव शिवसेना जिल्हा संघटकपदी गजानन मालपुरे यांची नियुक्ती

August 30, 2022

दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी वर्धमान धाडीवाल सारख्या व्यक्तींचे कार्य कौतुकास्पद : पोनि के. के. पाटील

December 8, 2021

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 24 फेब्रुवारी 2024 !

February 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group