TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

LIC ची ‘डबल’ फायदा देणारी पॉलिसी माहितीये का? ; दररोज २६० रुपये गुंतवणूक अन् मिळवा २० लाख

The Clear News Desk by The Clear News Desk
January 10, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देणारी एलआयसीची (LIC) एक जबरदस्त योजना आहे. एलआयसी जीवन लाभ पॉलिसी (Jeevan Labh Policy) नावाच्या योजनेत तुम्ही गुंतवणुकीचा विचार करु शकता. या पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर तुम्हाला चांगली रक्कम हाती मिळू शकते.

फक्त दररोज २६० रुपयांची गुंतवणूक

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

एलआयसी च्या वेबसाईटवर उपलब्ध कॅलक्युलेटरनुसार, एलआयसी ‘जीवन लाभ पॉलिसी’मध्ये दररोज २६० रुपयांच्या गुंतवणुकीसह, तुम्हाला मॅच्युरिटीवर २० लाख रुपये मिळू शकतात. तुम्ही या योजनेत किमान २ लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी गुंतवणूक करू शकता. मात्र, यासाठी कोणतीही कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला आयकरातही सूट मिळते.

पॉलिसी टर्म

एलआयसीची ही पॉलिसी तीन टर्ममध्ये येते. तुम्ही १६ वर्ष, २१ वर्ष आणि २५ वर्ष यांपैकी एक मॅच्युरिटी कालावधी निश्चित करुन या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करु शकता. प्रीमियम भरण्याची मुदत १० वर्षे, १५ वर्षे आणि १६ वर्षे आहे. या योजनेत गुंतवणुकीचा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरला जाऊ शकतो.

गुंतवणूक करण्यासाठी वय

आठ ते ५९ वर्षे वयोगटातील कोणीही या योजनेत गुंतवणूक करू शकते. तथापि, तुम्ही मासिक आधारावर प्रीमियम भरल्यास, तुम्हाला उशीरा पेमेंटसाठी १५ दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल. तुम्ही त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरल्यास, तुम्हाला ३० दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर, विमा रकमेइतकी रक्कम नॉमिनीला दिली जाते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

नाथाभाऊंनी दिलेली प्रतिक्रिया सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी : गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 जानेवारी 2026 !

January 16, 2026

आर्थिक वादातून एकावर प्राणघातक हल्ला ; भडगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

August 8, 2022

खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे मधपाळ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

October 26, 2021

जळगाव जिल्ह्यातून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तिघांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार !

February 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group