TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तिघांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 3, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला व जाळपोळ करणे असे २६ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तीन जणांच्या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. यामध्ये टोळी प्रमुख मुकेश प्रकाश भालेराव (वय २७, रा. राहुलनगर याच्यासह भरत मधुकर महाजन (वय २७, रा. शिवपूर कन्हाळा रोड) व शामल शशिकांत सपकाळे (वय २७, रा. न्यू. सातारा, भुसावळ)यांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून कठोर कारवाईचे पाऊल उचलले जात आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांसह टोळींवर देखील कारवाई केली जात आहे. दरम्यान, भुसावळातील टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळीवर भुसावळ शहर व तालुका, शनिपेठ पोलीस स्टेशन, यावल, फैजपुर याठिकाणी खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, जाळपोळ करणे, गंभीर दुखापत, दंगल, स्त्री अत्याचार, घातक हत्यार बाळगणे, दुखापत, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, गैर कायदा दारु बाळगणे, आदेशांचे उल्लंघन करणे, मारमारी, शिवीगाळ यासह तब्बल २६ गंभीर गुन्हे या टोळीने करुन त्यांनी दहशत परविलेली आहे.

READ ALSO

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

या टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई होण्यासाठी त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांनी तयार केला होता. त्या प्रस्तावाला पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मंजूरी देत मुकेश भालेराव, भरत महाजन व शामल सपकाळे या तिघांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकु मार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक गजानन पडघन, सपोनि अनिल मोरे, सफौ अनिल चौधरी, पोहेकॉ पराग सोनवणे, पोना जाकीर मन्सूरी, किशोर इंगळे यांनी तर एलसीबीचे अनिधस्त पोलीस अंमलदार सफौ युनूस शेख इब्राहीम, सुनिल दामोदरे यांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
जळगाव

महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

August 16, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
Next Post

मुक्ताईनगरचा 'माया भाई' एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध ; कोल्हापूर कारागृहात रवानगी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026

भुसावळ तालुक्यातील एका कंपनीत स्फोट ; दोन कामगारांचा मृत्यू

January 21, 2022

विभागीय क्रीडा संकुलास २४० कोटींची प्रशासकीय मान्यता ; ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचा पाठपुरावा !

September 16, 2023

भुसावळात वॉण्टेड आरोपीला अटक करताना पोलिसांवर हल्ला ; 4 महिलांसह 5 जणांवर गुन्हा !

February 17, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group