TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अविवाहित पुरुषाने प्रायव्हेट पार्टसोबत केलेला खेळ पाहून डॉक्टरही हादरले !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 21, 2022
in राष्ट्रीय, वैद्यकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बाली (वृत्तसंस्था) अविवाहित पुरुषाने प्रायव्हेट पार्ट (Private part ) सोबत केलेला खेळ पाहून डॉक्टरही हादरल्याची घटना इंडोनेशियात घडली आहे. अडल्ट व्हिडीओ पाहत असतांना लैंगिक सुखाचा आनंद घेण्यासाठी आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये आपण धागा टाकला, असं या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितलंय.

 

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, इंडोनेशियातील (Indonesia) 37 वर्षांची ही व्यक्ती, जी अविवाहित आहे. शिवाय तिने कोणासोबतच शारीरिक संबंध ठेवले नाहीत. ही व्यक्ती एक दिवस आपली तक्रार घेऊन डॉक्टरांकडे गेली. आपल्या पोटाच्या खालील भागात वेदना होत असल्याचं त्याने डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टरांना या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काहीतरी असल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये दिसलं. प्रायव्हेट पार्टमध्ये दुसरं तिसरं काही नाही तर चक्क एक नायलॉग धागा होता (Nylon thread in private part). तब्बल 2 मीटर लांबीचा हा धागा होता. आपण अडल्ट व्हिडीओ पाहत होतो, या क्षणाचा अधिक आनंद घेण्यासाठी आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये आपण धागा टाकला, असं या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितलं. धागा प्रायव्हेट पार्टमध्ये टाकल्यानंतर त्याला तीव्र वेदना होऊ लागल्या. त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी त्याच्या प्रायव्हेट पार्टमधील हा धागा काढला आहे. त्यानंतर त्याला आराम मिळाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाचे पाच नवीन विक्रम; एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान

August 11, 2025
जळगाव

उत्तर महाराष्ट्रातील पहिली सातपुडा जंगल सफारी सुरु ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जल्लोषात शुभारंभ

August 2, 2025
Next Post

बाबो...एक दोन नव्हे तब्बल २७ उच्च पदस्थ महिलांसोबत लग्न ; ६० वर्षीय पुरुषाचा प्रताप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बलून बंधाऱ्यांसाठी राज्य शासनाचे प्रमाण पत्र मिळताच निधीचा मार्ग मोकळा : खा. उन्मेश पाटील

October 14, 2020

जळगावात दुकान फोडणारे दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात

December 30, 2020

शिवसेनेवर हक्क कुणाचा?, दोन्ही गटाच्या आमदारांना विधिमंडळ सचिवांची नवी नोटीस !

July 10, 2022

वस्तीगृहात विविध समस्यांचा कहर ; चोपड्यात विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण !

November 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group