TheClearNews.Com
Thursday, July 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंकजा मुंडेंच्या बोलण्याचा ‘तसा’ अर्थ काढू नका, एकनाथराव खडसेंकडून पाठराखण !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मी पण वंशवादाचं प्रतीक आहे. पण, मोदीजीही मला संपवू शकणार नाहीत, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यांच्या या बोलण्यामुळे राजकारणात वेगळ्या चर्चा रंगू लागल्या अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची पाठराखण केली आहे.

पंकजांच्या वक्तव्याची पाठराखण एकनाथ खडसेंनी कशी केली, यावरूनही सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे थेट पंतप्रधान मोदी यांनाच आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागल्या आहेत. घराणेशाहीवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मलादेखील राजकीय वारसा आहे. पण कुणा वारशाच्या मदतीने मी राजकारण करते, असं मी म्हणणार नाही. मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. पण, मोदीजीही मला संपवू शकणार नाहीत, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथराव खडसे यांनी पंकजा यांची भावना अधिक स्पष्ट करून सांगितली आहे. ते पुढे म्हणाले की, ‘अनेक वर्ष मी प्रामाणिकपणे काम केलं असेल तर मला कुणीही पराभूत करू शकणार नाही, अशी त्यांची भावना असेल. कदाचित मोदींचं नाव त्यांनी कोणत्या अर्थाने घेतलं, हे मला सांगता येणार नाही. पण, मोदींना आव्हान दिलं असेल तर ते दुर्दैवी आहे. मोदींना आव्हान दिलं नसेल. त्याचा अर्थ तसा घेतलाही जाऊ नये, अशी प्रतिक्रिया पूर्वीचे भाजप नेते आणि आता राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे यांनी केलं आहे. पंकजा मुंडे यांनी अनेकवेळा वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केली तरी त्या प्रामाणिकपणे आपलं काम करत आहेत, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

READ ALSO

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

July 23, 2026
गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
Next Post

चाळीसगावला घरफोडी अडीच लाखांचा ऐवज लंपास ; कुटुंब घराबाहेर झोपले अन् साधला डाव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव गायरान मंचचे तहसीलदारांना पुन्हा निवेदन !

January 12, 2022

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026

सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी नाना पाटील यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

October 9, 2021

म्हणून आताच कोरोना लस घेणार नाही; पवारांनी सांगितले ‘हे’ कारण

January 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group