TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माझी अनुपस्थिती भासू देऊ नका : ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
March 19, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून याबाबतची माहिती आपल्यापर्यंत आलीच असेल. मात्र या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे. माझे सहकारी, यात शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती सदस्य सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आदींनी माझी अनुपस्थिती जनतेला भासू देऊ नका, असे भावनिक आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या प्रारंभीपासूनच सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने कोरोनाच्या प्रतिकाराची तयारी केली होती. तर, २८ मार्च २०२० रोजी जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा रूग्ण आढळून आला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजेच जवळपास एक वर्षापर्यंत मी कोरोनाच्या लढाईत थेट मैदानावर उतरून याच्या प्रतिकाराचे प्रयत्न केले. या दरम्यान, आम्ही शेकडो रूग्णालये आणि हजारो रूग्णांच्या थेट संपर्कात आलो. यामुळे आम्ही आधी देखील अनेकदा चाचण्या केल्या असता त्या निगेटीव्ह आल्या होत्या. आता मात्र कोरोनाने गाठलेच. पण असो, या लढाईत कोरोनावर मात करून पुन्हा लवकरच आपल्या सेवेत सादर होईल हा मनाशी ठाम विश्‍वास आहे.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

मी सध्या मुंबई येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत असून आता प्रकृती चांगली आहे. यामुळे कुणी काळजी करू नका, आणि आपले माझ्यावर खूप प्रेम असले तरी, कृपया कुणी येथे भेटण्यासाठी येऊ नका. आणि हो, सर्वात महत्वाची बाब म्हणजे माझे सहकारी, यात शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती सदस्य सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आदींनी माझी अनुपस्थिती भासू देऊ नका. कोरोनामुळे आधीच अनेक कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत. यामुळे आपण सर्व नियमांचे पालन करा. सुरक्षित रहा, रूग्णांची मदत करा. मी काही दिवसांपर्यंत सार्वजनीक कार्यक्रम तसेच वैयक्तीक सुख-दु:खात सहभागी होऊ शकणार नाही. तेव्हा आपणच माझे प्रतिनिधीत्व करा. जनतेच्या मदतीसाठी धावून जा.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या प्रतिकारासाठी “मी जबाबदार ” ही दिलेली घोषणा पूर्णपणे लक्षात ठेवा, यानुसारच अंमलबजावणी करा ! लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनता या सर्वांच्या एकजुटीनेच आपण कोरोनाला हरविणार आहे. यामुळे मी आपल्यात काही दिवस नसलो तरी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी माझी अनुपस्थिती भासू देऊ नका हेच माझे कळकळीचे आवाहन आहे. मी लवकरच आपल्या सेवेत पुन्हा हजर होईल, तोवर कोरोना विरूध्दच्या लढाईची सूत्रे ही आपल्याकडेच असल्याचे समजून कार्यकर्त्यांनी जनसेवा करावी, हीच अपेक्षा…!, असे मत आज ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

तुकाराम शंकर पाटील यांचं निधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाणा, पोलीसांची छापेमारी ; पाच महिलांसह सहा पुरुष ताब्यात !

September 13, 2023

‘न्यूज अरेना’ संस्थेचा सर्वे आला समोर ; जाणून घ्या…जळगाव जिल्ह्यात कोणत्या मतदार संघात कोण मारणार बाजी !

June 21, 2023

घराच्या पोर्चमधून मोटारसायकल चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा !

April 25, 2022

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा !

December 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group