TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ.सी .आर. देवरे यांना युके कडून आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त

vijay waghmare by vijay waghmare
December 24, 2024
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी .आर .देवरे यांना नुकतेच UK कडून आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त झाले. डॉ. सी. आर. देवरे यांचे हे द्वितीय पेटंट आहे. या अगोदर त्यांना राष्ट्रीय दर्जाचे भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले होते .तसेच आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे युकेकडून पेटंट प्राप्त झाले आहे. सदर पेटंट साठी त्यांनी चार महिने अगोदर रजिस्ट्रेशन केले होते. त्यानुसार त्यांचे डिवाइस स्वीकारले जाऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले आहे. हे आंतरराष्ट्रीय पेटंट त्यांना ” AI BASED COMPUTER DEVICE FOR EMPLOYEE EFFICIENCY CHECKING IN ORGANIZATION” मिळाले आहे . महात्मा गांधी शिक्षण मंडळातील दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे पेटंट प्राप्त करणारे ते पहिले प्राध्यापक आहेत. यासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील, तसेच संस्थेच्या सचिव डॉ. सौ .स्मिताताई संदीप पाटील , उपाध्यक्षा श्रीमती आशाताई विजय पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.के. एन.सोनवणे ,उपप्राचार्य डॉ.आर.एम. बागुल, उपप्राचार्य डॉ. ए.बी .सूर्यवंशी, महाविद्यालयाचे समन्वय डॉ. एस. ए .वाघ तसेच इतर सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
Next Post

भोकर येथे तापी नदीवर तात्पुरता (कच्चा) पूलाच्या कामाला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाकिस्तानात बलात्काराच्या दोषी व्यक्तीला नपुंसक बनवणार ; नवीन कायद्याला मंजुरी !

December 16, 2020

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 नोव्हेंबर 2025 !

November 24, 2025

राजूभाऊ महाजन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी धरणगावला सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन !

September 11, 2022

आमदार चिमणराव पाटलांच्या पुतण्याला शिवीगाळ ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा

October 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group