TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिकच्या एचईएएल-२०२५ या राष्ट्रीय परिषदेत डॉ. कल्याणी, डॉ. जयवंत नागूलकर यांचा गौरव

vijay waghmare by vijay waghmare
October 1, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, प्रतिनिधी – जैन डिव्हाईन पार्कमधील निरामय नॅचरोपॅथी सेंटरच्या प्रमुख डॉ. कल्याणी नागूलकर यांचा नाशिक येथील HEAL-2025 (Health Education for Adaptive Learning) ‘अ‍ॅडॉप्टिव्ह लर्निंगसाठी आरोग्य शिक्षण’ या राष्ट्रीय परिषदेत संशोधन रिसर्च पेपर सादर केला, त्यात त्यांचा द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याने, तसेच डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज फिजियोथेरेपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर यांचा (Exemplary leadership award) अनुकरणीय नेतृत्त्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉक्टर नागूलकर दाम्पत्याला मिळालेल्या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी कौतुक केले आहे.

HEAL-2025 ही नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या फिजिओथेरपी कॉलेजद्वारे आयोजित केलेली एक बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद होती. दि. २६ ते २७ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील जवळपास २०० फिजियोथॅरपिस्टसचा सहभाग होता. डॉ. जयवंत नागलूकर व डॉ. कल्याणी नागूलकर यांच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे, महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार आणि भौतिकोपचार परिषद, मुंबईचे अध्यक्ष डॉ. सुदीप काळे, मराठा विद्या प्रसारक समाज फिजियोथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अमृत कौर उपस्थित होते.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

आरोग्यसेवा शिक्षणात नवीन नवोपक्रम निर्माण करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून आरोग्यसेवा शिक्षणात सुधारण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून HEAL- २०२५ परिषदेकडे बघितले जाते. संशोधक, अभ्यासकांनी वेगवेगळ्या विषयांवर संशोधन रिसर्च पेपर सादर केलेत. त्यामध्ये डॉ. कल्याणी नागूलकर यांनी पेपर सादरीकरण स्पर्धेमध्ये (paper presentation competition) भाग घेतला होता. त्यामध्ये डॉ. कल्याणी नागूलकर यांनी वरिष्ठ श्रेणीतील विषयानुसार वैज्ञानिक पेपर सादरीकरण केला. (senior category subject specific scientific paper presentation) यामध्ये हात पुनर्वसनाचे मेटा विश्लेषण : संशोधनावर आधारित वापर आणि परिणामकारकता यावर त्यांनी प्रकाश टाकला. (Meta analysis on hand rehabilitation : Usage and effectiveness based on research from 2020-2025) यामध्ये डॉ. कल्याणी नागूलकर यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. त्यासोबतच काही पुरस्कार देखील देण्यात आले ज्यामध्ये डॉ जयवंत नागूलकर यांना exemplary leadership award प्राप्त झाला. नाशिकच्या एचईएएल-२०२५ या राष्ट्रीय परिषदेत डॉक्टर नागुलकर दाम्पत्याला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे कौतूक होत आहे.

फोटो ओळ (NSK) : ‘अ‍ॅडॉप्टिव्ह लर्निंगसाठी आरोग्य शिक्षण’ या राष्ट्रीय परिषदेत डॉ. कल्याणी नागूलकर आणि डॉ. जयवंत नागूलकर यांचा गौरव करताना डॉ. मिलिंद निकुंभ, अॅड नितीन ठाकरे, डॉ. सुदीप काळे, प्राचार्य डॉ. अमृत कौर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
जळगाव

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
जळगाव

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सकडे; कृषी क्षेत्राला नवी गती देणारा अर्थसंकल्प – अनिल जैन

March 8, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! आधी मुलाला पुलावरून ढकललं मग महिलेनेही नदीत उडी घेऊन केली आत्महत्या

June 17, 2022

चोपडा : सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात ; १५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

August 25, 2023

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना बारा बलुतेदारांची आदरांजली

October 31, 2020

जनतेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं : एकनाथराव खडसे

May 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group