TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या जयंतीनिमित्त धरणगावात सॅनिटायझर फवारणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 14, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आणि संत सावता माळी युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने धरणगाव नगरपालिकेकडून टँकर सॅनिटायझर फवारणी मोठा माळीवाडा परिसर येथे घरोघरी करण्यात आले. कोविड-१९ चा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी एक प्रयत्नशील प्रयत्नाचे परिसरातून कौतुक करण्यात आले.

याप्रसंगी महात्मा फुले ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नरेंद्र महाजन, सावता माळी युवक संघाचे तालुकाध्यक्ष निलेश महाजन, शहर अध्यक्ष योगेश पाटील, महात्मा फुले ब्रिगेड युवक जिल्हाध्यक्ष मनोज महाजन, सचिव नितेश महाजन, विकी महाजन, विशाल माळी, आबा माळी, विनोद माळी यांनी स्वतः घरोघरी जाऊन सॅनिटायझर करण्यात आले. तसेच प्रभाग क्र १ नगरसेविका सुरेखा विजय महाजन यांचे अनमोल सहकार्य लाभले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

August 12, 2026
Next Post

शहीद भगतसिंग फाउंडेशनतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्ताने अभिवादन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा..अन्‌ थेट पोलीस कॉंस्टेबलची कॉलर पकडली ; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

June 17, 2022

बीएचआर घोटाळा : आरोपी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण ; उद्या सरकारी पक्ष म्हणणे करणार सादर !

July 5, 2021

काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटीस ?

January 28, 2021

भाजपच्या नाराज आमदारांची ताज हॉटेलमध्ये बैठक 

July 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group