TheClearNews.Com
Saturday, September 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पहिल्यांदाच जळगावात आमदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन !

आमदार राजूमामा भोळे यांनी केले या महोत्सवाचे आयोजन !

vijay waghmare by vijay waghmare
August 17, 2024
in जळगाव, मनोरंजन, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सागर पार्क येथे पहिल्यांदाच आमदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दिनांक 18 रोजी आमदार राजू मामा भोळे यांच्या माध्यमातून जळगावात आमदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ढोल ताशा व लेझीम पथक स्पर्धेचे प्रारंभ होत आहे.

येत्या काही दिवसात राज्यासह जिल्ह्यात गणेशोत्सवाचा माध्यमातून सणांना सुरुवात होत आहे. गणेशोत्सव आला म्हणजे ढोलताशे वाजणारच. शहरात देखील ढोल ताशा व लेझीमला महत्व मिळावे व तरुण- तरुणीमध्ये सांस्कृतिक कलेला वाव मिळावा, यासाठी शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या माध्यमातून जळगावात भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव शहरातील सागर पार्क येथे येत्या १८ ऑगस्ट रोजी पासून आ. राजू मामा भोळे आयोजित या महोत्सवास ढोल ताशा व लेझीम पथक स्पर्धेने प्रारंभ होत असून या महोत्सवामध्ये दि. 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट रोजी पाककला, रांगोळी, मेहंदी, चित्रकला, भजन मंगळागौर समूहगीत, समूह नृत्य, बालनाट्य,साडी वेशभूषा यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन या महोत्सवात करण्यात आलेले आहे.

READ ALSO

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

स्पर्धेत सहभागी होण्याचे भोळे यांचे आवाहन
सदर स्पर्धा या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे संपन्न होत असून सर्वांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ.राजूमामा भोळे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMLA cultural festival organized for the first time in Jalgaon!

Related Posts

चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
Next Post

धरणगावातील जैन गल्लीत बंद घर फोडले, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजप कार्यालयात ईदमिलन कार्यक्रम साजरा

May 9, 2022

दोन वाहनांची समोरासमोर धडक ; तरुण जखमी

October 17, 2021

बोदवडमध्ये गर्भाशयमुख कॅन्सर प्रतिबंधात्मक लस शिबीराचे आयोजन !

February 6, 2024

गावाचे न्यायमंदिर म्हणजे ग्रामपंचायत : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

August 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group