TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ड्युटी लावण्याच्या वादातून एकाच्या कानशिलात लगावली ; पोलिस मुख्यालयात दोन कर्मचाऱ्यांमध्ये राडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पोलिस मुख्यालयात नेमणुकीला असलेल्या दोन कर्मचाऱ्यांत ड्यूटी लावण्यावरून सोमवारी दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात शाब्दिक चकमक झाली. या वादाचे पर्यवसान थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याची जोरदार चर्चा पोलीस दलात सुरु होती. दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठांकडे कोणीही तक्रार केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिस मुख्यालयात मॅगझिन डयूटीवर असलेल्या कर्मचाऱ्याची रुग्णालयात ड्यूटसाठी नेमणूक केली. त्या कारणावरून हा वाद निर्माण झाल्याचे कारण पुढे येते आहे. या कर्मचाऱ्याची सोमवारी साप्ताहिक सुटी असताना त्याची नेमणूक करण्यात आली होती. यावरून त्याने नेमणूक करणाऱ्या कर्मचाऱ्याशी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच हुज्जत घातली. वाद वाढत जाऊन तो हाणामारीपर्यंत पोहोचला. सहकाऱ्यांनी समजूत काढून वरिष्ठांसमोर नेऊन वाद तात्पुरता मिटवला.

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

दरम्यान, वाद झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. याबाबत जिल्हापेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा कोणत्याही प्रकारची तक्रार आली नसल्याचे सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ४ जुलै २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजसाहेब दसऱ्याला तुम्हीच मेळावा घ्या ; मनसे नेते संदीप देशपांडे यांची मागणी !

September 3, 2022

जिल्ह्यातील ट्रान्सफार्मरसह अन्य कामांसाठी १५ कोटींच्या कामांना मान्यता !

March 27, 2021

नियोजनाअभावी जामठी गावात नागरी सुविधां विस्कळीत ; नागरिक नाराज !

October 12, 2022

जिल्ह्यात आज आढळले अवघे ८ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

August 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group