TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उत्खननादरम्यान किल्ले रायगडावर पुरातन सोन्याच्या वस्तू सापडल्या

The Clear News Desk by The Clear News Desk
April 3, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर (वृत्तसंस्था) किल्ले रायगडावर रायगड प्राधिकरणाअंतर्गत सुरू असलेल्या महत्वपूर्ण वास्तूंच्या उत्खननादरम्यान पुरातन सोन्याच्या वस्तू सापडल्या आहेत. जगदीश्वर मंदिराच्या डाव्या बाजूस सुरू असलेल्या एका मोठ्या वाड्यांमधून एक सोन्याची बांगडी आणि अन्य वस्तू सापडल्या आहेत. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या वस्तूंबद्दल आनंद व्यक्त केला.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सोन्याचे नाणे म्हणजे होन देखील मिळेल असा विश्वास खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह विविध वस्तू आणि भांडीही इथं सापडली आहेत आणि गेल्या दोन दिवसांमध्ये या उत्खननामध्ये एक सोन्याची बांगडी आणि देवपूजेचा निरंजन सापडल्याने रायगडाच्या दगड मातीत शिवकालीन इतिहासाची साक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. २५० हून अधिक इमारतींचे चौथरे आजही रायगडावर जशास तसे अवस्थेत आहेत.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले रायगड बांधला आणि स्वराज्याची राजधानी निर्माण केली होती. त्यामुळे इथं सापडलेला शिवकालीन वस्तूंचा हा ठेवा इतिहासासाठी खूप महत्त्वाचा आहे. या उत्खननामध्ये ज्या वस्तू सापडल्या आहेत त्या वस्तू संग्रहालयात ठेवल्या जाणार असून त्या वस्तूंचे जतनही केले जाणार आहे.

किल्ले रायगडावर आतापर्यंत उत्खननामध्ये घराच्या छतावरच्या खपऱ्या, तोफगोळे सुरुंगाच्या गोळ्याचं कवच, घोड्याचे रिकीब, बांधकामासाठी वापरले जाणारे वेगवेगळ्या आकारातील खिळे, मातीची भांडी, दगडी मूर्ती, शेतीची अवजारे अशा अनेक छोट्या मोठ्या वस्तू सापडल्या आहेत. या सगळ्या वस्तू पुरातत्व विभागाकडे सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

१०० खाटाचे महिला रूग्णालय सिव्हील हॉस्पीटलकडे हस्तांतरीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुटूंबाचे अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेलींग ; सायबर पोलिसात गुन्हा

September 12, 2021

समाजासाठी दात्वृत्व करण्यात जैन उद्योग समूह सदैव अग्रेसर : ना. गुलाबराव पाटील !

October 15, 2023

खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे रविवारी आयोजन !

July 10, 2024

शिंदे कोणत्या अधिकाराने निवडणूक आयोगाकडे गेले?, घटनापीठाचा सवाल !

September 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group