TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षणाधिकारी अॅक्शनमोडवर : शानबाग विद्यालयाला कारवाईचे स्मरणपत्र, गटशिक्षणाधिकाऱ्यांनाही कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 20, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शानबाग विद्यालयाने फी अभावी विद्यार्थ्यांचा निकाल रोखून धरल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी शानबाग विद्यालयाला सक्त ताकीद देत आपल्या जयंत प्र. टेंबरे आणि हर्षल सुधाकर घोलाने या दोघां शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश जून महिन्यात दिले होते. परंतू त्यावर शाळा प्रशासनाने कुठलीही कारवाई न केल्यामुळे शेवटी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांना पत्र पाठवून दोषी शिक्षकांवर काय कारवाई केली?, याचा अहवाल अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनाही शाळेवर कारवाई करण्यासाठी आरटीई तरतुदीनुसार प्रस्ताव स्वयंस्पष्ट शिफारशीसह दोन दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

कोरोनामुळे वर्षभर ऑनलाईन शिक्षणात सरले असून या शैक्षणिक सत्राचा निकाला जाहीर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून नसतानाही जळगावातील शानबाग विद्यालयाने ऑफलाईन निकाल जाहीर करुन काही विद्यार्थ्यांना निकालपत्रही वाटप केले होते. तर ज्या विद्यार्थ्यांकडे फी बाकी आहे. त्यांचे निकाल देखील रोखण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा एका विद्यार्थ्याचे पालक रवींद्र शिंदे यांनी गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्याकडे भ्रमणध्वनीवरुन तक्रार केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर शानबाग विद्यालयाने आपला खुलासा सादर केला होता. तर खुलाशाविरुद्ध मुख्य तक्रारदार रवींद्र शिंदे यांनीही आपले म्हणणे लेखी स्वरूपात गट शिक्षणाधिकार्‍यांकडे सादर केले होते. गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी याप्रकरणी शाळेतील विविध लोकांचे जाब जबाब नोंदवून घेतल्यानंतर चौकशीअंती शालेय प्रशासन हे दोषी असल्याचे दिसून येत आहे, असा अहवाल दिला होता. त्यानुसार आता शिक्षण अधिकारी बी.जे.पाटील यांनी शानबाग विद्यालयाला सक्त ताकीद देत आपल्या जयंत प्र. टेंबरे आणि हर्षल सुधाकर घोलाने या दोघं शिक्षक कर्मचारींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतू कारवाई न झाल्यामुळे शिक्षणाधिकारऱ्यांनी १९ जुलै रोजी विवेकानंद प्रतिष्ठान संचलीत, कै. ब गो शानभाग विदयालयाचे अध्यक्ष /सचिव तसेच जळगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवले आहे.

शानभाग विदयालयाच्या अध्यक्ष /सचिवांना पाठवलेले पत्र

शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी शानबाग विद्यालयाच्या अध्यक्ष /सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये विवेकानंद प्रतिष्ठान संचलीत, कै. ब गो शानभाग विदयालय, सावखेडा ता. जि. जळगाव येथील कर्मचारी जयंत टेंभरे व हर्षल सुधाकर घोलाणे या कर्मचा-यांवर आपल्या स्तरावरून काय कार्यवाही झाली याबाबतचा अहवाल तात्काळ या कार्यालयास उलट टपाली सादर करावा.

जळगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवलेले पत्र

शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी जळगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, उपरोक्त संदर्भीय विषय क्र. १ अन्वये आपणाकडून कै. श्रीमती ब गो शानभाग विदयालय, सावखेडा ता. जि. जळगाव या शाळेतील विदयार्थ्याचा निकाल फी साठी राखून ठेवण्याबाबत चौकशी अहवाल या कार्यालयास सादर केलेला आहे.

सदर अहवालानुसार शालेय प्रशासन दोषी असल्याचे नमूद करून संबंधित शाळेत भविष्यात अशी नाव घडणार नाही असे आपण नमूद केलेले आहे. मात्र आपण अहवालात शालेय प्रशासन दोषी असल्याचे नमूद करून पुढील कार्यवाही करण्याचा प्रस्ताव या कार्यालयाकडे पाठविले आहे. तरी सदर शाळेवर कारवाई करण्यासाठी आरटीई तरतुदीनुसार सदर शाळेच्या प्रस्ताव आपल्या स्वयंस्पष्ट शिफारशीसह दोन दिवसात सादर करावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने विद्यार्थ्याचा हरवलेला मोबाईल केला परत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : नाना पाटलांची याचिका फेटाळली ; खडसेंची बिनविरोध निवड निश्चित !

November 6, 2021

अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांना अटक

September 22, 2020

खळबळजनक : दारू आणण्यासाठी दुचाकी न दिल्याने एकाने केली मित्राची निर्घुण हत्या

October 6, 2020

वाळू माफियांची मुजोरी वाढली, चोपडा प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनावर ट्रॅक्टर चढवले !

December 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group