TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने विद्यार्थ्याचा हरवलेला मोबाईल केला परत !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 20, 2021
in पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) अॉनलाईन अभ्यास करणार्‍या मध्यमवर्गीय विद्यार्थीचा हरवलेला मोबाईल कॉंग्रेस सोशल मीडिया पदाधिकाऱ्याने प्रामाणिकपणे परत केल्यानंतर विद्यार्थीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

शहरातील नवकार प्लाझा परीसरात साई पार्क परिसरात राहणाऱ्या दिनेश देविदास जाधव या शालेय विद्यार्थी चा मोबाईल हरवला सदर चा मोबाईल हा कॉंग्रेस सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे यांना सापडल्यावर त्यांनी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या कडे जमा केल्यावर ज्या विद्यार्थी चा मोबाईल हरवला त्याला कॉंग्रेस कार्यालयात बोलावून राहुल शिंदे यांनी प्रामाणिकपणे परत केला. यावेळी सदर विद्यार्थी हा भावनावेश झाला, जर मोबाईल मिळाला नसता तर माझे शालेय नुकसान खुप झाले असते पुन्हा मोबाईल नवीन घेण्यासाठी अडचण होती त्यामुळे मी श्री शिंदे यांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या परीने लहानसे बक्षीस देतो असे मोबाईल मालक जाधव याने सांगितले असता श्री शिंदे यांनी बक्षीस घेण्यास देखील नकार दिला यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, पत्रकार किशोर रायसाकडा आदी उपस्थित होते

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
Next Post

जळगावात विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रविवारची सुट्टी एन्जॉय करायला गेले… सेल्फीच्या नादात चार मित्रांचा तलावात बुडून मृत्यू…!

July 17, 2023

तुम्ही ब्रँडेड सौंदर्य प्रसाधने वापरता आहे? मग, सावधान ! जळगावात सापडले बनावट कॉस्मेटिकचे घबाड !

February 23, 2023

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांनी म्हटला पुष्पा स्टाईल डायलॉग ‘मैं झुकेगा नही…!’ (व्हिडीओ)

February 13, 2022

आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्‍काराचा गुन्‍हा दाखल

April 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group